Old Pension : जुन्या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी ‘त्या’ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत
Old Pension : राज्य शासनाच्या नोकरभरतीसाठी ३१ ऑक्टोबर २००५ पूर्वी जाहिरात दिलेल्या, पण १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे. जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी एक वेळ पर्याय दिला असून अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. सहा महिन्यांच्या आत संबंधितांनी अर्ज … Read more