मोदींचे गुरूवारी लाल किल्यावरून भाषण

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 PM modi :- स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करतात. यावर्षी मात्र गुरूवारी (२१ एप्रिल) दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करणार आहेत. शीख गुरू तेग बहादुर यांच्या चारशेव्या प्रकाश पूरबनिमित्त केंद्र सरकारने बुधवारी आणि गुरुवारी लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचं … Read more

कृषी तज्ज्ञांच्या ‘या’ सल्ल्याने करा शेतीमालाची साठवणूक

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2022 Krushi news :- सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकरी निघालेल्या उत्पादनातून अधिकचा नफा मिळावा या उद्देशाने माल साठवणूक करून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये माल साठवणूकी विषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. माल साठवून योग्य प्रकारे झाली तर ठीक नाहीतर साठवणूक केलेला माल हा लवकर … Read more

SBI ने खातेदारांसाठी केली मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर !

SBI

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 SBI News Updates :- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या खातेदारांसाठी सतत नवनवीन घोषणा करत असते, ज्यांना लोकांचा मोठा प्रतिसादही मिळतो. दरम्यान, SBI ने आणखी एक मोठी घोषणा केली आहे, ज्याचा फायदा सुमारे करोडो ग्राहकांना होणार आहे. एसबीआयने 2 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या ग्राहकांसाठी मुदत ठेवींच्या दरात वाढ करण्याची घोषणा … Read more

गांडूळ पालनातून मिळवा पाच लाख रुपयांचा नफा वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Krushi news :- सध्या सरकार सेंद्रिय शेतीला भरपूर प्रोत्साहन देऊन शेतकरी मोठ्या प्रमाणात कसा सेंद्रिय शेतीकडे वळेल या दृष्टीने विचार करत आहे. गांडुळांचा वापर करून सेंद्रिय खत तयार केले जाते. त्याच खताला गांडूळ खत असे म्हणतात. रासायनिक खतांचा पिकांसाठी वाढत असणारा अतिवापर त्याचा परिणाम जमिनीवर होत असून काही भागातील … Read more

राहुरी फॅक्टरी येथील ‘ते’ उद्यान बनले प्रेमीयुगलांचा अड्डा

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagar News :- राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत भागातील कल्पना चावला उद्यान प्रेमीयुगलांचा अड्डा बनला असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळते आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक व बालकांसाठी असलेले हे उद्यान विद्रुप करण्याचे काम काही अतिउत्साही प्रेमी टोळ्यांकडून केले जात आहेत. यामुळे नागरिक देखील त्रस्त झाले आहे. याबाबत … Read more

येथे कायमच चोरीला जातात चंदनाची झाडे

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :- येथील औरंगाबाद रोडवर असलेल्या सीक्यूएव्ही परिसरातून वारंवार चंदनाची झाडे, त्यातील गाभा चोरीला जात असल्याच्या घटना घडत आहेत. 12 फेब्रवारी ते 14 फेब्रुवारी 2022 च्या दरम्यान सीक्यूएव्ही परिसरातून आठ हजार रूपये किंमतीचे चंदनाची झाडे तोडून त्यातील गाभा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी संजीवकुमार अप्पकुतला पिल्लई (वय 51) यांनी … Read more

14 फेब्रुवारी ! प्रेमाचा दिवस….जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- फेब्रुवारी महिन्याची सुरूवात झाली तरूण-तरूणींना ‘व्हेलेंटाईन डे’ चे वेध लागायला सुरूवात होते. 7 फेब्रुवारीला रोझ डे पासून सुरू होणारा हा रोमॅन्टिक आठवडा 14 फेब्रुवारीला स्पेशल होतो. दरवर्षी 14 फेब्रुवारी दिवशी जगभरात ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला जातो. प्रेमी तरूण तरूणी या आठवड्याभरात प्रत्येक एक दिवस साजरा करताना त्याच्या सेलिब्रेशनसोबतच … Read more

इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- राहुरी शहर हद्दीतील सुमारे पन्नास फूट उंच असलेल्या इमारतीवरून एक तरूण खाली पडला. तरूणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो उपचारा पूर्वीच मयत झाला. याबाबत शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी राहुरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजललन आदवाशी वय ४० वर्षे राहणार मध्य प्रदेश हा तरूण सुमारे एक … Read more

विजेचा खेळखंडोबा: शेतकऱ्यांनी उचलले ‘हे’पाऊल…! उर्जामंत्र्यांच्या मतदारसंघातच ही अवस्था तर इतर ठिकाणी काय स्थिती असेल….?

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :- परिसरात गेल्या काही दिवसापासून शेती पंपाला पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही आठ तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी असताना देखील एक -दोन तास शेती पंपाला वीज पुरवठा होत आहे सातत्याने वीज पुरवठा ट्रीप होत असल्यामुळे शेतकरी वैतागला असून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा या मागणीसाठी … Read more

राज्यातील शाळा उघडण्यावर ‘या’ दिवशी निर्णय होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील शाळा, कॉलेज बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता यावर पुन्हा निर्णय घेण्याची गरज निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सध्या बंद असलेल्या शाळा उघडण्यावर सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या त्यासाठी सकारात्मक आहेत. या … Read more

कोरोनाचा कहर ! जिल्हाधिकारी म्हणाले…तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करा

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :-  कोरोनाची तिसरी लाट हळूहळू जिल्ह्यात पसरू लागली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. दरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोरोना विषयक आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात … Read more

आता राज्यातील आस्थापनांच्या पाट्या असणार मराठीत; ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हटले कि सर्वाना आठवते मराठी अस्मिता. याचा भूमिकेला अनुसरून राज्य सरकारने आता एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनावरील पाट्या मराठीत करण्याचा. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ११ वर्षीय मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत !

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात अनेक गरजू लोकांची मदत केली आहे. त्यामुळे लोक त्याला देवदूतच म्हणत आहेत. या देवदूतामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एका ११ वर्षीय मुलीने आपल्या अपंगत्वावर मात केली आहे. या मुलीच्या अवघड शस्रक्रियेसाठी सोनू सूदने आर्थिक हातभार लावला. त्यामुळे या मुलीचे शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकींग: जिल्ह्यातील ‘या’ पोलीस निरीक्षकांचे निलंबन; एसपींनी पाठविला प्रस्ताव, डिआयजींनी काढले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-  राहुरी कारागृहातील आरोपी पळून गेल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी निरीक्षक इंगळे यांच्याविरोधातील कारवाई बाबतचा प्रस्ताव नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्याकडे पाठविला होता. यानंतर उपमहानिरीक्षक डॉ. … Read more

माजी आ. राहुल जगताप यांचे ‘कुकडी’वर निर्विवाद वर्चस्व विरोधकांचा बार निघाला फुसका !

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या कुकडी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष माजी आमदार राहूल जगताप, यांनी २१ पैकी २१ जागा बिनविरोध जिंकत निर्विवाद वर्चस्व राखत कारखान्याची निवडणूक बिनविरोध करत आपला करिष्मा दाखवून दिला आहे. कुकडी कारखान्याच्या निवडणुकीसाठी १४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत विरोधी गटाचे … Read more

थोडं थांबा..दिवाळीत गोड बातमी मिळेल!

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- दिवाळीत राज्यात गोड बातमी मिळेल. थोड थांबा सबुरीने घ्या असा सल्ला देत, आपले सरकार आल्यावर ग्रामिण भागातील रस्ते करु. कोरोनामुळे खासदारांना निधी नाही. लसीकरण, आरोग्याच्या सुविधासाठी व मोफत धान्य वाटपासाठी निधी खर्च करावा लागला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात गरीबांना साथ देण्यासाठीच्या विविध योजना राबविल्या आहेत. त्यांचा प्रचार … Read more

पदवीधर शिक्षक महासंघाच्या वतीने आमदार रोहित पवारांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- पदवीधर शिक्षकांचे प्रश्‍न सुटण्यासंदर्भात पदवीधर शिक्षक महासंघाच्या वतीने आमदार रोहित पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने कर्जत येथे पवार यांची भेट घेतली. दम्यान पदवीधर शिक्षकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन पवार यांनी शिष्टमंडळास दिले. नेमक्या काय आहेत प्रलंबित मागण्या? जाणून घ्या सविस्तर पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा … Read more

महसूलमंत्री म्हणाले…केंद्रांनी केलेले कायदे हे शेठ लोकांकरिता

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कृषी विरोधी कायद्याविरोधात देशात गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. या कायद्याला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. याच अनुषंगाने बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. शेतकरी हा धर्म आहे. केंद्र सरकारने केलेले कायदे हे ‘शेठ’ लोकांकरिता आहेत. त्यामुळे पंजाबच्या शेतकर्‍यांनी केंद्र सरकारच्या विरोधात … Read more