Pension Scheme : पती-पत्नीला दरमहा मिळणार 10 हजार पेन्शन, बघा सरकारची ‘ही’ खास योजना?
Pension Scheme : कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी मोदी सरकारकडून अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. जी त्यांना त्यांच्या म्हातारपणी मदत करते. या योजनेची लोकसंख्या एवढी आहे की, आजवर करोडो लोक त्यात सामील झाले आहेत. यावर्षी 79 लाखांहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. सरकारच्या या योजनेअंतर्गत, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कमाल 5,000 … Read more