पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर अखेर बंदी
Popular Front of India:पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बंदीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. याबाबत गृहमंत्रालयाकडे तपास यंत्रणांनी शिफारस केली होती. या शिफारसीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पाच वर्षांच्या बंदीचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्याभरात केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयच्या … Read more