पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी ! आता होणार आणखी एक Industrial Expressway ! वीस हजार कोटी …
पुणे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे,औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी १८० किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्गाची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारणी करण्यात येणार आहे. पुणे, नाशिक आणि नगर या तीन जिल्ह्यांतून हा कॉरिडॉर जाणार आहे. त्यातून या तीन जिल्ह्यांत या कॉरिडॉरच्या अनुषंगाने औद्योगिक विकास साधता येईल का याचीही … Read more