Rahul Gandhi : ‘पाकिस्तान आणि राहुल गांधी हे एकच, त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा’

Rahul Gandhi : भाजप आमदार नितेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांचा यूके दौरा नुकताच झाला. ते केंब्रिज विद्यापीठातील त्यांनी अल्मा माटरमध्ये व्याख्यान दिले. यावेळी त्यांनी भारतात लोकशाही धोक्यात आहे. संसदेत बोलू दिले जात नाही, असे म्हटले आहे. तसेच त्यांचे माईक बंद केले जातात. त्यांच्या या विधानानंतर … Read more

Rahul Gandhi : मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले, भाजपा प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य..

Rahul Gandhi : सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार टीका टिप्पणी केली जात आहे. अशातच कर्नाटकमधील एका भाजपा नेत्याने राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान केले आहे. मुल जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतिल यांनी केले आहे. यामुळे आता काँग्रेस नेते आक्रमक झाले आहे. तसेच यावेळी राहुल गांधींबरोबर त्यांनी माजी … Read more

Bharat Jodo Yatra : भारत जोडोनंतर काँग्रेस अजून एक यात्रा काढणार, भाजपचे बालेकिल्ले करणार टार्गेट

Bharat Jodo Yatra : काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर असे ते पायी चालत गेले. असे असताना काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासीघाट ते गुजरातमधील पोरबंदरपर्यंत ही यात्रा काढली जाण्याची शक्यता आहे. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी … Read more

Loksabha Elections : २०२४ जिंकण्याचे भाजपचे स्वप्न भंग होणार? भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता, काँग्रेसच्या लोकप्रियतेत वाढ

Loksabha Elections : नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार 2024 मध्ये भाजपला नुकसान होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या लोकप्रियेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आता भाजपचे टेन्शन वाढले आहे. निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा वेळ आहे, पण यात देशातील राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. आज तक आणि सी वोटर यांनी गेल्या … Read more

Mallikarjun Kharge : देशाचे प्रश्न राहिले बाजूला संसदेत मफलरचीच रंगली चर्चा, खर्गे यांच्या मफलरच्या किमतीवरून रंगले राजकारण

Mallikarjun Kharge : सध्या अदानींच्या मुद्यावर विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले आहे. राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ही केंद्र सरकारला याप्रकरणी धारेवर धरले. यामुळे संसदेत मोठा गोंधळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना जोरदार उत्तर दिले. खर्गे केंद्र सरकारवर तुटून पडलेले असतानाच सत्ताधाऱ्यांच्या नजरा त्यांच्या … Read more

Rahul Gandhi : कसबा निवडणूक जिंकण्यासाठी आता राहुल गांधी मैदानात, उमेदवाराला थेट दिल्लीतून फोन..

Rahul Gandhi : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न केले. असे असताना आता महाविकास आघाडीचे नेते बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच कसब्यातून कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट राहुल गांधींचा फोन आला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे दिसून … Read more

Gautum adani : अदानी यांच्यासोबत ‘ती’ व्यक्ती कोण? भाजपने फोटो ट्विट करत राहुल गांधी यांना दिला करारा जवाब

Gautum adani : काल संसदेत राहुल गांधी यांनी एक फोटो दाखवला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी दिसत होते. यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. असे असताना आता भाजपने देखील एक फोटो ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यामुळे सध्या याची चर्चा रंगली आहे. भाजप नेते केशव उपाध्ये यांनी या ट्विटमध्ये तीन फोटो … Read more

Rahul gandhi : मोदींचे दिवस संपले आता राहुल गांधी यांना अच्छे दिन येणार, सर्वेक्षणातून आकडेवारी आली समोर…  

Rahul gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे सध्या काँग्रेसला चांगले दिवस येतील असे म्हटले जात आहे. तशी आकडेवारी देखील समोर आली आहे. सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेमुळे देशातली राजकीय गणितं बदलण्याची शक्यता सर्वेतून पुढे आली आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार यूपीएच्या मतांमध्ये आणि … Read more

टीका करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावले ते सांगा…?खासदार सुजय विखे पाटील यांचे राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र

Dr. Sujay Vikhe Patil

Maharashtra News:काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान विकासावर बोलण्याऐवजी राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर जाणीवपूर्वक टीका करत आहेत. या टिकेतून निर्माण होणारा रोष त्यांना परवडणारा नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याऐवजी ‘विकासात्मक कामांचे आपण कोणते दिवे लावले?’ असे टीकास्त्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सोडले आहे. … Read more

Rahul Gandhi : महाराष्ट्रातील सत्ता गेली मात्र सावरकरांवर बोलून राहुल गांधींनी गुजरातमध्येही केले पक्षाचे नुकसान; वाचा सविस्तर

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावर्क यांच्याबाबत एक विधान केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर महाराष्ट्र भाजप आणि मनसे कडून आक्रमक भूमिका घेत टीका केली जात आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवा असे सांगण्यात आले आहे. एकीकडे देशात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा … Read more

Rahul Gandhi : सावरकरांवरील वक्तव्याने राहुल गांधींनी वाढवली उद्धव ठाकरेंची डोकेदुखी; आघाडीत फूट पडण्याची शक्यता?

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्रातील भाजप, मनसे आणि शिवसेना नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीत फूट पडणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे. हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांना मदत केल्याचा दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी … Read more

‘त्यांनी’ हिंदुत्वाशी प्रतारणा केली, त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडायला हवे’

Maharashtra News:स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. स्वातंत्र्याच्या लढ्यात योगदान दिले. सावरकरांचा त्याग, तपस्या माहीत नाही अशा लोकांनी सावरकरांवर केलेली टीका हि व्यर्थ आहे. या शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच ज्यांनी “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी प्रतारणा ज्यांनी केली, त्यांच्यावरच गोमूत्र शिंपडायला … Read more

‘त्यांनी’ यात्रेत फिरून वेळ घालविण्यापेक्षा सावरकरांचा इतिहास वाचण्यात वेळ घालावा….!

Maharashtra News:इतिहास माहित नसताना कॉँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात वक्तव्ये ही केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंट असून, यात्रेत फिरून वेळ घालविण्यापेक्षा सावरकरांचा इतिहास वाचण्यात त्यांनी वेळ घालावा. आशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी म्हटले आहे की, … Read more

Rahul Gandhi : “सावरकरांनी गांधींची फसवणूक केली, त्यांनी इंग्रजांची माफी मागितली” राहुल गांधींनी वाचून दाखवले ते पत्र

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील अकोल्यात आली आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी भाष्य केल्याने भाजपकडून त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या ब्रिटीशांना मदत करण्याच्या मुद्द्याचा पुनरुच्चार केला. राहुल … Read more

Rahul Gandhi : शिंदे गटातील आमदार कसे फोडले? राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितला ५० कोटींचा विषय…

Rahul Gandhi : राज्यात सत्ता बदल होणार हे भाजपकडून वारंवार सांगण्यात येत होते. भाजपच्या म्हणण्यानुसार राज्यात महाविकास आघाडीचे सरकार घालवण्यासाठी भाजपने शिवसेनेतील एक अख्खा गटचं बाजूला केला आणि त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. मात्र त्यानंतर ५० खोक्यांचा विषय सुरु झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. सध्या त्यांची यात्रा महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातून … Read more

राहुल गांधी सोडवणार राज्य कर्मचाऱ्यांचा तिढा ; राज्य कर्मचारी भारत जोडो यात्रेत ! जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी यात्रेला पाठिंबा ; मागणी होणार पूर्ण ?

7th pay commission

7th Pay Commission : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो या यात्रेची सुरुवात केली आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. भारत छोडो यात्रा 71 व्या दिवशी अकोला जिल्ह्यातील पातुर या ठिकाणाहून सुरू झाली. या दिवसाच्या यात्रेची सर्वात मोठी हायलाईट राज्य कर्मचारी बनले आहेत. खरं पाहता या 71 व्या दिवसाच्या … Read more

Rahul Gandhi : काँग्रेसच्या शेगावमधील सभेकडे अख्या महाराष्ट्राचं लक्ष ! पवार-ठाकरे उपस्थित राहणार का? काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं…

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. सध्या राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते या सभेमध्ये सामील होणार की नाही यावर अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील शेगाव या ठिकाणी १८ नोव्हेंबरला पोहोचणार आहे. शेगाव येथील सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या … Read more

ईडी चौकशीनंतर गांधी कुटुंबीय निघाले परदेश वारीला, हे आहे कारण

Maharashtra News : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांची इडी मार्फत चौकशी झाल्यानंतर संपूर्ण गांधी कुटुंबीय आता परदेश दौऱ्यावर निघाले आहे. या दौऱ्यात सोनिया गांधी यांच्यावर उपचार करण्यात येणार असून त्या आपल्या आईच्या गावीही जाऊन येणार आहेत. काँग्रेसतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. सोनिया गांधी उपचारासाठी परदेशात जाणार आहेत. त्यांच्यासोबत राहुल आणि … Read more