शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ तारखेपासून वादळी पावसाचे वातावरण निवळणार, आणखी किती दिवसं पाऊस ? माणिकराव खुळे यांची माहिती

Havaman Andaj

Havaman Andaj : राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वादळी पावसाने आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. वादळी पावसामुळे आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून अवकाळी पावसाचे हे वातावरण केव्हा मिटणार हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. … Read more

अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छ. संभाजीनगरसह ‘या’ 24 जिल्ह्यात पावसाची शक्यता ! येलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. राज्यातील काही भागात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस सुरू आहे. दरम्यान या ऊन-पावसाच्या खेळात राज्यातील शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. तर काही ठिकाणी वळवाचा … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता ! अहमदनगर अन पुण्यातही पाऊस पडणार का ?

Rain Alert

Rain Alert : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसाचे कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. यामुळे उकाड्याने सर्वसामान्य जनता हैराण, परेशान झाली आहे. महाराष्ट्रावर सूर्यदेव कोपले असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज आहे. मात्र एकीकडे उष्णतेची लाट आली आहे तर … Read more

Monsoon 2024 : यंदा कोणत्या महिन्यात सर्वाधिक पाऊस पडणार ? केव्हा होणार Mansoon आगमन ? हवामान खात्याचा अंदाज जारी

Monsoon 2024

Monsoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 चा आपला पहिला अंदाज जारी केला आहे. खरे तर भारतीय हवामान विभाग हा अंदाज केव्हा जारी करणार याबाबत सातत्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अखेर कार काल अर्थातच 15 एप्रिलला हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज देशापुढे मांडला … Read more

काळजी वाढवणारी बातमी !! महाराष्ट्रात आणखी 5 दिवस पावसाचे, कोण-कोणत्या जिल्ह्यात बरसणार वादळी पाऊस? पहा….

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. दरम्यान, या नवीन वर्षात देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात राज्यात प्रत्येक महिन्याला अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. गेल्या मार्च महिन्यात राज्यात काही ठिकाणी … Read more

गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाची तुफान बॅटिंग, ‘या’ 3 जिल्ह्यात झाला गारांचा पाऊस, शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. कुठे विक्रमी तापमानाची नोंद होत आहे तर कुठे वादळी पावसाची हजेरी लागत आहे. एकंदरीत राज्यात संमिश्र वातावरण तयार झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनता देखील अडचणीत आली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलय. … Read more

महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत अवकाळीची शक्यता, कोण-कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार ? हवामान खात्याने यादीच दिली

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऊन, पावसाचा खेळ सुरू आहे. रखरखत्या उन्हात पुन्हा एकदा अवकाळीचे सत्र सुरू झाले आहे. राज्यातील काही भागांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार पोहोचले आहे. दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे उकाड्याने हैरान जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होणार … Read more

अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळतं आहे. राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार अशी शक्यता आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा देखील अंदाज देण्यात आला आहे. काल राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसला. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जाहीर, पहा…

Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. भारतीय हवामान विभागाने उद्यापासून अर्थातच 25 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसणार अशी भीती व्यक्त होत आहे. खरे तर … Read more

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात जुलैमध्ये मुसळधार कोसळला! ऑगस्टमध्ये कसा असणार पाऊस, पहा हवामान अंदाज

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : यंदा महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाला असला तरी तो जुलै महिन्यामध्ये मुसळधार कोसळला आहे. तसेच अजूनही महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचे सत्र सुरूच आहे. ऑगस्ट महिन्यातील पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाने गेल्या काही दिवसांपासून दमदार हजेरी लावली होती. मात्र सध्या पावसाचा जोर … Read more

Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा! राज्यातील या भागांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस, रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला असला तरी सध्या तो मुसळधार कोसळत आहे. तसेच काही जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे तर काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत … Read more

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात धो धो सुरूच! राज्यातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, रेड अलर्ट जारी

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोपडपल्याने अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तसेच अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. हवामान खात्याकडून राज्यातील … Read more

Maharashtra IMD Alert : रखडलेला मान्सून ७२ तासांत महाराष्ट्र व्यापणार! मुंबईसह या भागात करणार जोरदार एन्ट्री

Maharashtra IMD Alert

Maharashtra IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मान्सूनची वाट पाहत आहे मात्र मान्सून राखडलेलाच दिसत आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदाच्या मान्सूनवर झाला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली आहे. यंदा केरळमध्येच उशिरा दाखल झालेला मान्सून अद्यापही महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. आतापर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचायला हवा होता मात्र अद्यापही मान्सून महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. मात्र आता … Read more

Monsoon 2023 : पूर्वी ‘या’ झाडांच्या मदतीने समजायचा पावसाचा अंदाज, कसे ते पहा

Monsoon 2023

Monsoon 2023 : यावर्षी पाऊस जरी केरळ आणि तळकोकणात आला असला तरी तो महाराष्ट्रातून गायबच झाला आहे. यामागचे कारण म्हणजे एल निनो आणि चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस रखडला आहे. येत्या 23 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. सध्या आपल्याला हवामान खात्याच्या अंदाजावरून राज्यात कधी पाऊस पडेल हे समजत आहे. पण तुम्ही कधी असा विचार केला … Read more

IMD Rain Alert: अरे देवा! ‘या’ राज्यांमध्ये धो धो कोसळणार मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी; जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

IMD Rain Alert: भारतीय हवामान विभागाने देशातील तब्बल 13 राज्यांना पुढील 5 दिवस मुसळधारपावसासह गडगडाटी वादळाचा यलो इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीसह काही राज्यात 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे केरळ, तामिळनाडू, तेलंगणासह कर्नाटकातील अनेक भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराममध्येही पावसाचा … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ भागात ‘हे’ 2 दिवस गारपीट अन वादळी पाऊस पडणार, IMD चा ईशारा

Weather Update

Weather Update : रविवारी आणि काल सोमवारी राज्यातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे. मराठवाड्यातील लातूर शहरात तसेच जिल्ह्यातील काही भागात, मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्ट्यात, पंढरपूर मध्ये पावसाची हजेरी लागली असून हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान तज्ञांकडून नमूद केले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसहित सामान्य जनतेला चाहूल लागली आहे ती मान्सून … Read more

IMD Rainfall Alert: बाबो .. पुढील 6 दिवस ‘या’ राज्यांमध्ये पावसाचा कहर , मुसळधार पावसासह वादळाचा इशारा

IMD Rainfall Alert: देशातील काही राज्यात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे तर काही राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने एन्ट्री घेतली आहे. यामुळे आता हवामान विभागाने देशातील काही राज्यांना पुन्हा एकदा धो धो पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या पुढील महिन्याच्या 7 ते … Read more

IMD Rain Alert: नागरिकांनो सावधान .. पुढील 76 तासांत मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा ; ‘या’ राज्यात रेड अलर्ट जारी

IMD Rain Alert:  दर दिवशी देशातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. यामुळे काही राज्यात मुसळधार पाऊस आणि काही राज्यात उष्णतेची लाट दिसून येत आहे. यातच आता हवामान विभागाने पुढील 76 तासांत 17 राज्यांमध्ये पाऊस, गडगडाट-गारांचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार हरियाणाच्या कर्नाल पानिपत, गणौर, सोनीपत, रोहतकमध्ये पावसाची शक्यता आहे. राजस्थानमध्ये पावसाचा इशारा देण्यात … Read more