‘त्यांची’ उत्पन्नाचे साधने बंद होत असल्याने स्टंटबाजी …?महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे टीकास्त्र
Ahmednagar News:माध्यमांशी संपर्क करून भाष्य करण्याची फॅशन झाली. वर्तमानपत्रात सतत आपले नाव यावे असे काहींना वाटते. जे आंदोलनाचा इशारा देतात त्यांचे नियमात काम सुरु झाल्याने माफियाशी संबंध उघड होत आहेत. उत्पन्नाचे साधन बंद होत असल्याने त्याचे शल्य निर्माण होत आहे. त्यांचे आंदोलनाचे इशारे केवळ स्टंटबाजी आहे. जनतेचा त्याच्याशी काही संबंध नाही. असे टीकास्त्र महसूलमंत्री राधाकृष्ण … Read more