शेअर बाजाराची कमाल ! ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल, एका लाखाचे झालेत 33 कोटी, कोणता आहे तो स्टॉक ?
Share Market Multibagger Stock : शेयर बाजार एक ऐसा कुंआ है जो पूरे देश की प्यास बुझा सकता है ! हा सिनेमातला डायलॉग तुमच्या मुखोदगत असेल. या चित्रपटातील डायलॉग प्रमाणेच काही गुंतवणूकदारांची शेअर बाजाराने पैशांची तहान भागवली आहे. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला बंपर रिटर्न दिला आहे. खरंतर शेअर बाजारात … Read more