Smoking : ‘ह्या’ देशात दोन-तीन वर्षांची मुलेही करतात धूम्रपान !
Smoking : सिगारेट, विडी, चिरूट आदी धूम्रपानाची साधने जगभरात कुप्रसिद्ध आहेत. तंबाखु जाळून त्याचा धूर ओढण्यामुळे म्हणजेच धूम्रपान करण्यामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. विशेषतः धूम्रपान हे कॅन्सर होण्याचे एक प्रमुख कारण आहे, हेदेखील सर्वज्ञात आहे. त्यामुळेच धूम्रपानाला आळा घालण्यासाठी देशोदेशीची सरकारे अनेकविध बंधने लादत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक असाही देश आहे … Read more