मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला आज मोदी दाखवणार हिरवा झेंडा ! ‘या’ वेबसाईटवर होणार रेल्वे तिकीटचं ऑनलाईन बुकिंग, असें असतील तिकीट दर, पहा सविस्तर
Solapur News : बहुप्रतिक्षित मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनचं आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्यापासून ही ट्रेन प्रवाशांचा सेवेत दाखल होईल. ही वंदे भारत एक्सप्रेस पुणे मार्गे धावणार असल्याने पुणेकरांना देखील यामुळे मोठा फायदा होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस देशातील नववी वंदे भारत एक्सप्रेस राहणार असून महाराष्ट्रातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस … Read more