शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! बासमती तांदळासारखा सुगंध देणारी सोयाबीनची ‘ही’ नवीन जात, मिळणार इतके उत्पादन

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीनची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी 40% सोयाबीनचे उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. तसेच एकूण उत्पादनापैकी 45% उत्पादन मध्य प्रदेश मध्ये घेतले जाते. अर्थातच सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्य प्रदेश राज्याचा पहिला आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. मात्र आपल्या भारतात सोयाबीनचे … Read more

Insect Management : सोयाबीन पिकावर होत आहे ‘या’ अळीचा प्रादुर्भाव, वाचा या अळीचे स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय

insect management

Insect Management :- खरीप हंगामामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येत असलेले पीक म्हणजे सोयाबीन हे होय. सोयाबीन उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवस्थापन गरजेचे असते. परंतु यामध्ये कीड व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. सोयाबीन पिकावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो व गेल्या एक ते दोन वर्षापासून शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे … Read more

Soybean Crop : सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत का? ही आहेत कारणे आणि उपाययोजना

soybean crop

Soybean Crop :- राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर हा कालावधी सोयाबीन पीक वाढीसाठी महत्त्वाचा असून  याच कालावधीमध्ये बऱ्याचदा सोयाबीनचे पीक पिवळे पडल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येते. अशाप्रकारे सोयाबीन पिवळे पडण्याने उत्पादनामध्ये घट येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यामागील कारणे ओळखून योग्य त्या उपाययोजना तात्काळ करणे … Read more

Farmer Success Story: सोयाबीन शेती करणाऱ्या शेतकऱ्याने रिस्क घेतली आणि आल्याची शेती केली! आता बनला कोट्याधीश

soybean farming

Farmer Success Story: शेतीमध्ये उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांनी विकेल तेच पिकेल या तत्त्वाचा अंगीकार करणे खूप गरजेचे आहे. कारण नुसते पिकांची लागवड करून फायदा नसून कुठल्या पिकाला कोणत्या कालावधीमध्ये बाजार भाव चांगला राहील याचा तंतोतंत अभ्यास हा आपल्या परिसरातील भागातील शेतीचा व त्या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या पिकांचा  करता येतो. कधी कधी काही शेतकरी तर … Read more

Soybean Crop: मुसळधार पावसात अशा पद्धतीने घ्या सोयाबीन पिकाची काळजी आणि टाळा नुकसान, वाचा संपूर्ण माहिती

soybean crop

   Soybean Crop:- महाराष्ट्रामध्ये सोयाबीन या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील हे प्रमुख पीक असून बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सोयाबीन पिकावर अवलंबून असते. या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रातील सध्या पावसाचा विचार केला तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे साहजिकच शेतामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे किंवा पुराचे पाणी देखील शेतांमध्ये जाण्याची दाट … Read more

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकाला ‘हे’ एक खत द्या उत्पादनात होणार विक्रमी वाढ, वाचा….

Soybean Crop Management

Soybean Crop Management : सोयाबीन हे मध्यप्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि बिहार या राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाला कॅश क्रॉप म्हणून ओळखलं जातं. या पिकाच्या वाढीसाठी मात्र काही पोषक घटकांची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागते. यासाठी शिफारशीत मात्रांमध्ये खते पिकाला द्यावे लागतात. या तेलबिया पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना फॉस्फरस, बोरॉन, झिंक, सल्फर आणि … Read more

यंदा सोयाबीनवर ‘या’ हानिकारक किटकाचा होऊ शकतो प्रादुर्भाव; किडीचा हल्ला झाला तर कस मिळवणार नियंत्रण? वाचा….

Soybean Crop Management

Soybean Crop Management : सोयाबीन हे राज्यात उत्पादीत होणारे खरीप हंगामातील एक मुख्य पिक आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी सोयाबीनची लागवड केली जाते. दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात देखील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विषय उल्लेखनीय राहणार आहे. काही तज्ञांनी जरी गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला … Read more

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

Agriculture News

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या खरीप हंगामासाठी म्हणजेच खरीप हंगाम 2023-24 साठी हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. खरंतर हमीभाव याआधी मे महिन्यातच जाहीर केले जात होते. मात्र गेल्या एक ते दोन वर्षांपासून हमीभाव उशिराने जाहीर होत आहेत. यंदा देखील हमीभाव जाहीर … Read more

Soyabean Farming : बातमी कामाची ! सोयाबीनचे टॉपचे वाण कोणते, कोणत्या जातीला लागतात सर्वाधिक शेंगा? पहा ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

soyabean farming

Soyabean Farming : सोयाबीन हे भारतात उत्पादित केल जाणार एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश या राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे तर आपल्या महाराष्ट्राचा 40% एवढा वाटा आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! सोयातेल आयातीवर शुल्क आकारलं जाणार ; आता सोयाबीन दरात वाढ होणारच, काय म्हणताय तज्ज्ञ

Soyabean Price Hike

Soybean Market Price Hike : सोयाबीन हे महाराष्ट्र समवेतच देशातील बहुतांशी भागात पिकवलं जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश म्हणजे जवळपास सर्वच विभागात लागवड केली जाते. हे एक शाश्वत उत्पन्न देणारे पीक असल्याने आणि बाजारात कायमच चांगला दर मिळत असल्याने शेतकरी याच्या लागवडीला अधिक पसंती दर्शवतात. खरं … Read more

‘पिवळं सोनं’ कवडीमोल ! सोयाबीन दरात घसरण कायम ; वाचा आजचे बाजारभाव

soybean price maharashtra

Soybean Price Maharashtra : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांचे कायमच सोयाबीन बाजाराकडे लक्ष लागून असते. यामुळे आपण नेहमीच आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीन दराची माहिती घेऊन जर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख एपीएमसीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात … Read more

Maize Rate : सोयाबीनपेक्षा मक्याची शेती फायदेशीर ! मक्याला मिळतोय 2100 चा भाव ; अजून ‘इतके’ वाढणार दर

maize rate

Maize Rate : राज्यात सोयाबीन आणि मका या दोन पिकांची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन हे खरं पाहता एक नगदी पीक. सोयाबीन शाश्वत उत्पन्न देते म्हणून याची शेती अलीकडे वाढले आहे. मात्र यावर्षी सोयाबीनला अपेक्षित असा दर मिळत नाहीये आणि उत्पादनात घट झाली आहे यामुळे यंदा सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र … Read more

सोयाबीन दरात मोठा बदल! मिळाला ‘इतका’ दर, वाचा आजचे बाजारभाव

Soybean price

Soybean Rate : सोयाबीन हे संपूर्ण भारत वर्षात उत्पादित केला जाणारे एक मुख्य नगदी पीक. या पिकाची आपल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे कायमच सोयाबीन बाजार भावाकडे लक्ष लागून असते. त्यामुळे आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन … Read more

Success Story : पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन शेतीत अभिनव उपक्रम ; मिळवलं एकरी 13 क्विंटलचे उत्पादन

success story

Success Story : राज्यातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून हवामान बदलामुळे संकटात सापडले आहेत. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी अवकाळी या साऱ्या संकटात शेतकऱ्यांना अतिशय तोकडं उत्पादन मिळत आहे. यावर्षी खरीप हंगामात देखील निसर्गाच्या या दृष्टचक्रामुळे अनेकांना नगण्य असं उत्पादन मिळालं आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने या विपरीत परिस्थितीमध्ये देखील सोयाबीन शेतीतून दर्जेदार … Read more

Soybean Market Price : शेतकऱ्यांमागे शनीदेवाची साडेसाती ! आजही सोयाबीन दरात घसरण ; मिळाला ‘इतका’ दर

Soyabean price

Soybean Market Price : शेतकरी बांधवांसाठी थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची आज देखील मोठी निराशा झाली आहे. आज पण सोयाबीन बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. यामुळे दरवाढीची आशा पुन्हा एकदा फोल ठरली आहे. जाणकार लोकांनी पामतेलाच्या दरात वाढ होत असल्याने सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र तूर्तास तरी सोयाबीन … Read more

Soybean Rate : सब्र का फल मिठाही होगा ! सध्या सोयाबीन दरात घसरण, पण लवकरच ‘इतके’ वाढणार दर

Soybean price

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची शेती महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश म्हणजेच जवळपास सर्वच विभागात केली जाते. एकंदरीत काय या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. शिवाय गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळाला असल्याने यंदा देखील शेतकऱ्यांना विक्रमी दराची आशा होती, यामुळे … Read more

Soybean Price : धक्कादायक ! सोयाबीन दरात मोठी घसरण ; ‘या’ एपीएमसीमध्ये मिळाला मात्र 2450 रुपये प्रति क्विंटलचा दर, बळीराजा हतबल

Soybean Market Price Fall

Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आज अतिशय चिंतेची बातमी समोर आली आहे. खरं पाहता, काल परवा पर्यंत क्षेत्रातील जाणकार लोकांनी सोयाबीन दरात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कृषी तज्ञांच्या मते, आतापर्यंत चीनमध्ये कडक निर्बंध लादलेले होते मात्र तेथील जनतेने सरकारविरुद्ध मोर्चा बांधणी केली असल्याने सरकार नमले असून निर्बंध शिथिल करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न … Read more

Soybean Rate : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! सोयाबीन दर पाच हजारावर ; विक्री करावी की साठवणूक , वाचा

Soybean price

Soybean Rate : सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला असल्याचे दृश्य सर्वत्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बियाण्यासाठी उपयोगात आणले जाणारे सोयाबीन दर देखील कमी झाले आहेत. मिलचा सोयाबीन तर त्याहून कमी किमतीत विकला जातोय. अशा बदलत्या स्थितीत शेतकऱ्यांपुढे सोयाबीन विक्री बाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बळीराजाच्या मनात सोयाबीन विकावा … Read more