हसावं की रडावं ! आज सोयाबीन दर हमीभावापेक्षा अधिक ; पण….
Soybean Rate Maharashtra : सोयाबीनचीं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील जवळपास सर्वचं जिल्ह्यात याची पेरणी पाहायला मिळते. साहजिकच राज्यातील बहुतांशी शेतकरी या पिकावर अवलंबून असतात. मात्र याला जागतिक कमोडिटी म्हणून ओळखले जाते. यामुळे याच्या दरावर कायमच जागतिक बाजाराचा प्रभाव पडत असतो. याच्या दरावर आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या चढ-उताराचा मोठा पगडा राहतो. यंदा याची प्रचिती … Read more