ST : सरकार बदलले मात्र परिस्थिती तीच 10 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही…
ST : गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक दिवस काम बंद ठेवून संप केला. आताच्या सरकारने देखील तेव्हा त्यांना पाठिंबा दिला होता. आता त्यांचे सरकार आले आहे. मात्र परिस्थिती तीच आहे. या महिन्यातही 10 तारीख उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. पगार उशिराने होण्यासाठी अर्थ खात्यातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप … Read more