मोठी बातमी ! पुणे, अहिल्यानगरसह राज्यातील ‘या’ साखर कारखान्याची मालमत्ता जप्त होणार ; पहा संपूर्ण यादी

Sugar Factory News

Sugar Factory News : महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तसेच सहकार क्षेत्रासाठी आजची बातमी खास ठरणार आहे कारण की महाराष्ट्रातील तब्बल आठ महत्त्वाच्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील काही साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील एफ … Read more

Raju shetty : कारखानदारांनंतर आता शिक्षण सम्राटांकडे मोर्चा! खासगी शिक्षण संस्थांना राजू शेट्टी यांचा इशारा

Raju shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आता साखर कारखानादारांनंतर शिक्षण सम्राटांकडे मोर्चा वळवला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील खासगी शिक्षण संस्था राज्यातील बड्या राज्यकर्त्यांच्या संस्था आहेत, त्यांची लुबाडणूक सुरू आहे. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी जीवाच रान केल. पण … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी कामाची बातमी ! ऊस तोडणीसाठी पैसे मागितल्यास ‘या’ नंबरवर एक कॉल करा

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : ऊस हे राज्यात उत्पादीत होणार एक मुख्य नगदी पीक आहे. सध्या राज्यात ऊस गाळप हंगाम सुरु आहे. 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेला हंगामाला आता दोन महिने उलटली आहेत. अशातच ऊस उत्पादकांसाठी प्रादेशिक सहसंचालक साखर मिलिंद भालेराव यांनी एक महत्त्वाची माहिती सार्वजनिक केली आहे. खरं पाहता उसाचा गाळप हंगाम सुरू झाला की सर्वत्र … Read more

मोठी बातमी!ऊसतोडणी मजुरांचं होणार चांगभलं! फक्त 10 रुपयात मिळणार लाखोंचे लाभ

Krushi news : महाराष्ट्रात उसाचे सर्वाधिक उत्पादन (Sugarcane Production) घेतले जाते. यावर्षी तर साखर उत्पादनात राज्याने (Sugar Production) एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्र राज्याने (Maharashtra) उत्तर प्रदेश राज्याला धोबीपछाड देत साखर उत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही निश्चितच महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बाब असून यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. मित्रांनो … Read more

Sugarcane Sludge : वही रुतबा बरकरार है! पश्चिम महाराष्ट्र ठरला सर्वाधिक ऊस गाळपाचा मानकरी

अहमदनगर Live24 टीम, 01 मे 2022 Maharashtra news : राज्यात सर्वत्र या ऊस गाळप (Sugarcane Sludge) हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम ऐरणीवर राहिला आहे. उसाच्या लागवडीत (Sugarcane Farming) वाढ झाल्याने आणि अपेक्षित उत्पादन मिळाल्याने यावर्षी अतिरिक्त उसाचा (Extra Sugarcane) प्रश्न शेतकऱ्याच्या बांधपासून ते मंत्रालयापर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. आता गाळप हंगाम सुरु होऊन सुमारे सात … Read more

मोठी बातमी : देशात साखर गाळपात महाराष्ट्र अव्वल स्थानी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Marashtraah News  :- साखर कारखाने बंद होऊ लागले; तरी उर्वरीत राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम सध्या राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने बंद होऊ लागले असले तरी उर्वरीत राज्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांनी हंगाम बंद केला … Read more

मराठवाड्यातील उसाचा प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या मदतीतून मार्गी लागणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2022 Maharashtra News:- पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचे गाळप हे झाल्यात जमा आहे. शिवाय जे शिल्लक क्षेत्र आहे त्याची तोडही वेळेत होईल. तर येथील यंत्रणा मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कामी नाही आली तर मात्र, शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त ऊसाचे गाळप करण्यासाठी सोलापूर येथील कारखान्यांची वाढीव मदत घेण्यात येणार आहे. … Read more

कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप केले; तरी ऊस आजून ही शिल्लक

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Maharashtra News  :- राज्यातील वाढीव उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधान परिषद सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखाना क्षेत्रातील ऊस गाळप केल्याशिवाय साखर कारखाने बंद न करण्याच्या सूचना कारखान्याला दिल्या आहेत. तर ऊस गाळप हंगामा शेवटच्या टप्प्यात आला असून अजूनही उसाचा प्रश्न तसाच आहे. त्यामुळे आपला ऊस जाईल … Read more

गडकरी कारखाना खरेदी-विक्रीत नियमबाह्य व्यवहार झालेला नाही…

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :-   सक्तवसुली संचालनालयाने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या वांबोरी (ता. राहुरी) येथील प्रसाद शुगर कारखान्याच्या समोरील 4.6 एकर जमीन व नागपुरातील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखान्याची 90 एकर जमीन जप्त केली आहे. दरम्यान नागपूर येथील राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना खरेदी-विक्रीत नियमबाह्य व्यवहार झालेला नाही. मात्र, तसा … Read more

अहमदनगर ब्रेकींग : जिल्ह्यातील ‘या’ मंत्र्यांच्या साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त!

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-   राहुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे उर्जा राज्यमंत्री ना प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ना.प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख रुपये इतकी असल्याचे समजते. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 … Read more

शेत जमीन नसताना ऊस कारखान्यात आल्याचे भासवून बोगस बिले काढली…

अहमदनगर Live24 टीम,  24 फेब्रुवारी 2022 :- शेत जमीन नसतानाही नागवडे कारखान्यामध्ये नागवडे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ऊस गाळपाला आला होता. त्याच्या पावत्या मिळाव्यात यासाठी गुलाब पवार (64, रा. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा) यांनी साखर आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले मात्र आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे, स.म.शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर … Read more

बाजार समितीमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला !

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- सेवा सोसायटीची मते बाजार समितीसाठी महत्त्वाची आहेत, त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी वातावरण तयार करायचे आहे. त्यामुळे बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा, गावोगावी युवा सेनेच्या शाखा स्थापन करा, असे आदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले. नगर बाजार समिती निवडणूक, सेवा सोसायटीच्या … Read more

विजेची तार तुटून पडल्याने पाच एकर ऊस झाला खाक !’या’ ठिकाणी घडली ही दुर्घटना

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  तोडणीला आलेल्या पाच एकर क्षेत्रावरील उसात स्पार्क होऊन उच्च दाबाची विजेची तार तुटून पडल्याने संपूर्ण पाच एकर क्षेत्रावरील ऊस या आगीत खाक झाला. ही दुर्घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे घडला आहे. याप्रकरणी संवत्सर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक त्रंबकराव व विमल परजणे यांचे लाखो … Read more

साखर कारखान्याच्या माजी संचालकाच्या बंगल्यावर धाडसी दरोडा

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील ब्रांम्हणगाव भांड परीसरातील तनपुरे कारखान्याच्या माजी संचालकांच्या बंगल्यावर धाडसी दरोडा पडला असून अंदाजे १४ तोळे सोने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. दरोडाा पडत असताना घरातील महिला उठली असताना चोरट्याने सत्तूर दाखवून धमकावत हि धाडसी चोरीची घटना घडलीय…… तर दुसरीकडे राहुरी शहरात देखील … Read more

कुकडी कारखाना निवडणूक : ‘या’उमेदवाराचे तिनही अर्ज झाले बाद…

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.(Sugar factory) त्यापैकी ३१ अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का … Read more

अमित शहा म्हणाले…मी सहकार तोडायला नाही, तर जोडायला आलो आहे

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2021 :- सहकार चळवळ मागे का पडली. याचा अभ्यास केला पाहिजे. केवळ सरकारने मदत करून चालणार नाही. सहकार चळवळ मागे का पडली, हजारो कोटींचे घोटाळे कसे झाले? आपल्यातील दोषही आपण दूर केले पाहिजेत.(Minister Amit Shah)  ही आपली जबाबदारी आहे. सहकारासाठी काहीही मदत लागली तरी नरेंद्र मोदी सरकार 24 तास मदतीसाठी … Read more

अमित शाहांच्या उपस्थितीत होणाऱ्या सहकार परिषदेची जोरदार तयारी सुरु

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेल्या राज्यातील पहिल्या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.(Minister Amit Shah)  सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर … Read more

सहकार परिषदेची प्रवरानगर येथे जय्यद तयारी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत संपन्‍न होत असलेल्‍या राज्‍यातील पहिल्‍या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्‍याची जय्यत तयारी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्‍या वतीने करण्‍यात आली असून, या परिषदेस उपस्थित राहणा-या मान्‍यवरांच्‍या स्‍वागतासाठी सहकाराची पंढरी सज्‍ज झाली आहे.(Ahmednagar Politics)  पंतप्रधान नरेंद्रजी … Read more