Benefits of Drinking Water : वजन कमी करण्यासाठी खरंच गरम पाणी पिणे आवश्यक आहे का?, वाचा सविस्तर…

Water

Benefits of Drinking Water : वजन कमी करण्यासाठी लोक आजकाल काय करत नाहीत? अगदी हेल्दी डाएटपासून वर्कआउटपर्यंत सगळ्या गोष्टी फॉलो करतात. वजन कमी करण्याच्या प्रवासात जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. कारण हायड्रेशनमुळे शरीरातील अनेक कार्ये नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी गरम पाणी प्यावे, असा अनेकांचा … Read more

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी दररोज किती प्रमाणात पाणी प्यायले पाहिजे?, वाचा…

Weight Loss

Weight Loss : पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही पुरेसे पाणी प्याल तर तुम्ही तुमचे शरीर हायड्रेट ठेवू शकता. जास्त पाणी प्यायल्याने आजारांचा धोकाही कमी होतो. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर पडतात. यामुळे शरीर सक्रिय आणि ऊर्जावान राहते. पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यातही मदत होते. हे शरीराला कॅलरीज बर्न … Read more

Health Tips : उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक! वाचा नुकसान…

Health Tips

Health Tips : लोकांना अनेकदा जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी प्यावे लागते. पाणी योग्य प्रकारे प्यायल्यास त्याचे अनेक फायदे होतात. पण जर आपण चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केले तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपण अनेक वेळा ऐकले असेल उभे राहून पाणी पिल्याने आरोग्याला हानी पोहचते, तरी देखील … Read more

Water Drinking Time : स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर ‘या’ वेळेला प्या पाणी, आरोग्य राहील चांगले…

Water Drinking Time

Water Drinking Time : पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते. पाणी केवळ आपली तहान भागवत नाही तर आपले शरीर देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. पाणी आपल्या जीवनातील सर्वात महत्वाचा भाग आहे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या वाढू शकतात, त्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. एखाद्याने रोज 3 लिटर म्हणजे 7 ते 8 … Read more

Cold Water Side Effects : उन्हातून येऊन लगेच थंड पाणी पिता का? थांबा, जाणून घ्या नुकसान…

Cold Water Side Effects

Cold Water Side Effects : सर्वत्र प्रचंड उन्हाळा वाढला आहे. अशा परिस्थितीत लोक स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पेये पितात. या पेयांमध्ये लस्सी, ताक, रस, नारळ पाणी इत्यादींचा समावेश करतात. पण यात बहुतांश लोकांना थंड पाणी प्यायला आवडते. घरी असो किंवा बाहेर, अनेक लोकं थंड पाण्याचा वापर वारंवार करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? थंड … Read more

Drinking Less Water : हिवाळ्यात तुम्हीही कमी पाणी पिताय का?, गंभीर आजारांना पडू शकता बळी !

Benefits of Aloe Vera Juice

Side Effects of Drinking Less Water : थंडी खूप वाढू लागली आहे. थंडीच्या काळात लोकांना अनेक आजार होतात. थंड हवामानात अनेकदा लोक पाणी पिणे कमी करतात. पण जर तुम्ही असे केले तर तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका दिवसात सुमारे 3-4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही पाणी कमी प्यायले … Read more

Side Effects Of Drinking Less Water : हिवाळ्यात कमी पाणी पिणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक, उद्भवू शकतात ‘या’ समस्या !

Side Effects Of Drinking Less Water During Winter

Side Effects Of Drinking Less Water During Winter : हळूहळू थंडी वाढू लागली आहे, अशास्थित आपल्या जीवनशैलीत आणि आहारात अनेक गोष्टी बदलू लागतात. तसेच या मोसमात आपले पाणी पिणे देखील कमी होते. हिवाळ्यात बरेच लोक कमी प्रमाणात पाणी पितात. हिवाळ्यात तहान कमी लागते, म्हणून लोक कमी पाणी पितात. पण हिवाळ्यात कमी पिणे आपल्या आरोग्यसाठी हानिकारक … Read more

Drinking water : पाण्याचा कोणता प्रकार शरीरासाठी अधिक फायदेशीर? वाचा…

Drinking water

Which Water Is Best To Drink Early Morning : पाणी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे आपण सगळेच जाणतो, निरोगी आरोग्यासाठी शरीतात पाण्याचे प्रमाण पुरेसे असणे फार आवश्यक आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याशी संबंधित आपण अनेक गोष्टी ऐकल्या असतील. उदाहरणार्थ, सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिणे. असे म्हणतात कोमट पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पण आपण कधी … Read more

Hot Water : सर्दी आणि खोकल्यामध्ये गरम पाणी पिणे खरंच फायदेशीर आहे का?; जाणून घ्या तज्ञांचे मत

Hot Water

Is Drinking Hot Water Good For Cough And Cold : हवामानातील बदल आता जाणवू लागला आहे. हळूहळू थंडी वाढू लागली आहे. हिवाळा येताच बरेचजण आजारी पडू लागतात. हिवाळ्यात सर्दी, खोकला यांसारखे आजार सामान्य आहेत. मुख्यतः आजारी पाडण्याचे कारण म्हणजे रोज प्रतिकारशक्ती कमकुवत असणे. अशातच सर्दी-संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे, अशातच आपण … Read more

Drinking Water : खरंच जास्त पाणी पिल्याने त्वचेची चमक वाढते का?; जाणून घ्या सत्य

Drinking Water

Does Drinking More Water Make Your Skin Glow : शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी, दररोज पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि अशा स्थितीत आपल्याला डिहायड्रेशन सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. डिहायड्रेशनमुळे अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दरम्यान असे देखील म्हंटले जाते, त्वचा निरोगी आणि … Read more

तुम्हालाही केसांच्या अनेक समस्या आहेत का? नका करू काळजी! झेंडूचे फुल करेल तुम्हाला मदत

home remedies for health

व्यक्तीच्या आकर्षक दिसण्यामागे म्हणजे चांगल्या व्यक्तिमत्व मागे केसांची देखील भूमिका फार महत्त्वाची असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. स्त्रियाच नाहीतर पुरुष मंडळी देखील केसांची चांगले वाढ किंवा आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवतात. त्यामुळे अनेक पद्धतीचे शाम्पू किंवा कंडिशनर, काही हेअर ट्रीटमेंट देखील बरेच जण करत असतात. परंतु बऱ्याचदा खूप काळजी घेतल्यानंतर देखील केसांमध्ये अनेक प्रकारच्या … Read more

हातावर नारळ ठेवून खरंच जमिनीतील पाण्याचा शोध लागतो का? यामध्ये कितपत तथ्य आहे? वाचा माहिती

land water

आपण पाहतो की बरेच शेतकरी जेव्हा शेतामध्ये विहीर किंवा बोअरवेल खोदायचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात अगोदरचा प्रश्न पडतो तो कोणत्या ठिकाणी आपल्या जमिनीत पाणी असेल याचा. कारण जमिनीतील पाण्याचा नेमका शोध लावणे व त्याच ठिकाणी विहीर किंवा बोरवेल खोदायला घेणे हे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये याकरिता खूप महत्त्वाचे आहे.त्याकरिता ग्रामीण भाग असो … Read more

Drink Before Brushing Teeth : सकाळी दात न घासता पाणी पिणे योग्य आहे का?; जाणून घ्या…

Drink Before Brushing Teeth

Drink Before Brushing Teeth : शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी, दररोज पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. मानवी शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असते. जर तुम्ही नियमित पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले नाही तर शरीराचे कार्य बिघडू शकते. पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, किडनी स्टोन, क्षयरोग आणि उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दरम्यान, सकाळी उठल्यानंतर प्रथम … Read more

शेतकऱ्याने केला भन्नाट जुगाड! विज नसली तरी चालेल शेतातील मोटर, पहा तुफान व्हायरल झालेला व्हिडिओ

farmer jugad

शेती,पिके आणि पाणी यांचा एक कनिष्ठ संबंध असून पिकांपासून भरगोस उत्पादनाकरिता आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. परंतु विहिरीमध्ये पाणी असले तरी त्याला पिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता आपल्याला विजेची आवश्यकता असते. कारण वीज नसेल तर इलेक्ट्रिक पंप कार्यान्वित होणार नाही व पाणी शेतापर्यंत पोहोचणार नाही हे आपल्याला माहिती आहे. परंतु सध्या विजेची टंचाई किंवा विजेच्या लपंडावाची समस्या पाहिली तर … Read more

तुम्हाला माहिती आहे का पाणीपासून विज कशी तयार केली जाते? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

electricity making process

विज ही जीवनातील एक मूलभूत बाब असून एक महत्त्वाची कामे विजेशिवाय शक्यच नाहीत. जर वीज नसली तर जीवन जगत असताना खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की वीज तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोळशाचा वापर केला जातो. परंतु बऱ्याच जलविद्युत प्रकल्पांमध्ये पाण्याच्या साह्याने वीज निर्मिती केली जाते. उद्योगधंद्यांमध्ये देखील विजेचा वापर हा अनिवार्य … Read more

Business Idea : फक्त 25,000 रुपयांमध्ये सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय, दर महिन्याला कमवाल 50,000 रुपये

Business Idea : स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वात महत्वाचे असते भांडवल. मात्र आज तुमच्यासाठी खूप कमी भांडवलामध्ये सुरु करता येईल असा व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय तुम्ही फक्त 25,000 रुपयांमध्ये सुरू करू शकता. कमी भांडवल असल्यामुळे तुम्ही सहज हा व्यवसाय सुरू करू शकता. तसेच या व्यवसायातून तुम्ही … Read more

Optical Illusion : पाण्यात आहे एक साप, तुमची तीक्ष्ण नजर असेल तर 8 सेकंदात शोधून दाखवा

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन्सची चित्रे दररोज सोशल मीडियावर येत असतात. यामध्ये तुम्हाला काहीतरी शोधण्याचे आवाहन दिले जाते. यामध्ये तुमच्या बुद्धीची चाचणी घेतली जाते. अनेक ऑप्टिकल इल्युजन चित्रे तुमच्या समोर रोज येतात, पण सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हीच देऊ शकता असे नाही, कारण प्रत्येकाचे मन सारखे विचार करत नाही. कोणी पुढे आहे आणि कोणी मागे आहे, … Read more

Interesting Gk question : अशी कोणती गोष्ट आहे जी पाण्यात पडूनही भिजत नाही?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे … Read more