Gardening Tips: स्वस्तातल्या ‘या’ पदार्थाचा वापर करा आणि बागेतील गुलाब आणि जास्वंदाला फुलांनी बहरवा! वाचा माहिती

gardening tips

Gardening Tips:- जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा शोभेची किंवा फुलझाडे लावण्याकरिता मोकळा स्पेस सोडत असतो. किंवा घराच्या समोर देखील खूप मोकळी जागा सोडली जाते व यामध्ये आपण अनेक प्रकारची फुलझाडांची तसेच शोभेच्या झाडांची लागवड करतो. बऱ्याच फुलझाडांची लागवड ही कुंड्यांमध्ये केली जाते व घराची शोभा वाढवण्यासाठी या फुल झाडांचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत … Read more

सांगलीच्या तरुण शेतकऱ्याने पिकवले पिवळे ड्रॅगन फ्रुट! मिळाला 38 हजाराचा दर अन मिळाले लाखात उत्पन्न, वाचा माहिती

farmer success story

महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करत असून तंत्रज्ञानाची शेतीला जोड देऊन अनेक वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीचा प्रयोगाच्या माध्यमातून भरघोस उत्पादन मिळवून आर्थिक प्रगती साधतांना दिसून येत आहेत.यामध्ये आता तरुण शेतकऱ्यांचा खूप मोठा सहभाग असून अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये त्यांचा हातखंडा व ते यामध्ये कायम पुढे असताना दिसून येत आहेत. या नवनवीन पीक पद्धतीमध्ये … Read more

खान्देशमधील तरुणाचे अनोखे संशोधन! लागवडीनंतर पिकाला 2 महिने पाणी दिले नाही तरी होईल पिकांची वाढ, वाचा माहिती

sunil pawar

कुठल्याही पिकाचा विचार केला तर भरघोस उत्पादनाकरिता त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत पाण्याचे नियोजन आणि आवश्यकता खूप महत्त्वाचे असते. पाण्याशिवाय शेती नाही असे म्हटले जाते. पाऊस जर कमी पडला तरी देखील पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो व उत्पादनात घट येते किंवा पिके सुकून जातात. परंतु जर तुम्हाला कोणी सांगितले की पिकांच्या लागवडीनंतर दोन महिने पाणी दिले … Read more

Potato Farming: बटाटा लागवडीतून लाखात उत्पन्न मिळेलच! फक्त वापरा या महत्त्वाच्या टिप्स, होईल फायदा

potato crop

Potato Farming:- कुठेही पिकापासून जर भरघोस उत्पादन हवे असेल तर जमिनीची पूर्व मशागती पासून तर पिकाच्या काढणीपर्यंत सगळ्या टप्प्यांवर खूप व्यवस्थितपणे नियोजन करणे गरजेचे असते. तरच भरघोस उत्पादन आपल्याला मिळणे शक्य होते. अनेक छोट्या छोट्या बाबी लक्ष ठेवून आणि वेळेत पूर्ण केल्या तर पिकापासून भरघोस उत्पादन हे आपल्याला नक्की मिळतेच मिळते. मग ते परंपरागत पिके … Read more

या शेतकऱ्याने कलकत्ता पानमळाच्या शेतीतून महिनाभरात कमावले दीड ते दोन लाखाचे उत्पन्न,वाचा यशोगाथा

success story

कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन घेणे आता शक्य झाले असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध पीक पद्धती यामुळे शक्य झालेले आहे. अनेक शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागल्यामुळे  आणि शेतकऱ्यांमध्ये असलेल्या प्रयोगशीलता हा गुण शेती क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा ठरताना दिसून येत आहे. बरेच शेतकरी आता शेतीमध्ये विविध प्रकारच्या पिक लागवडीचा प्रयोग मोठ्या … Read more

Success Story: 25 वर्षाचा शेतकरी घेत आहे 2 एकर पेरू शेतीतून 12 लाखाचे उत्पादन!वाचा कसे केले आहे पेरूचे नियोजन?

guvha plantation

Success Story :- आजकाल आपण पाहिले तर अनेक तरुण हे शेतीकडे वळत असून मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीच्या पीक पद्धतींचा अवलंब शेतीमध्ये करताना दिसून येत आहेत. प्रामुख्याने नवीन येणाऱ्या तरुणांचा विचार केला तर ते फळबाग लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले असून वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळवत आहेत. एवढेच नाही तर  … Read more

या पिकाची शेती तुम्हाला बनवणार 5 ते 6 महिन्यात लखपती! वाचा या पिकाच्या लागवडीपासून इतर ए टू झेड माहिती

garlic crop

शेती म्हटले म्हणजे शेतकरी बंधू वेगवेगळ्या पिकांची लागवड करतात. इतर क्षेत्रातील उत्पादनांप्रमाणेच शेतीतून निर्माण होणारे उत्पादनांची मागणी ही त्याच्या वापरानुसार ठरत असते. तसे पाहायला गेले तर शेती व्यवसायातील सर्वच प्रकारचे उत्पादने ही मानवाच्या जीवनाशी आणि दैनंदिन गरजांशी निगडित आहेत. परंतु तरीदेखील अशी काही पिकांची उत्पादने आहेत की ती काही दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण ठरतात. आता वेगवेगळ्या … Read more

कपाशीची पातेगळ आणि पाने लाल होण्यापासून कपाशीचा करा बचाव! या उपायोजना ठरतील फायद्याच्या

cotton crop management

कपाशी हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील एक प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे कपाशी पिकावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून या पिकाचे महत्त्व खूप आहे. जर आपण सध्याच्या कालावधीचा विचार केला तर हा कालावधी कपाशी पिकाला पाते आणि बोंडे लागण्याचा कालावधी आहे. … Read more

Agriculture Advice! महाराष्ट्रात आहे पावसाचा मोठा खंड! अशाप्रकारे करा पाण्याच्या ताणाचे नियोजन, वाचा कृषी तज्ञाचा सल्ला

drought condition

Agriculture Advice :- सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर खूपच भयानक झाली असून दुष्काळाची चाहूल लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसापासून पावसाचा खंड पडला असल्याने खरिपाची पिके करपण्याच्या  मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना डब्याने पाणी देऊन … Read more

Success Story : कष्ट घेतले व खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंबाची बाग! हा शेतकरी कमवत आहे लाखोत उत्पन्न

success story

Success Story :- बरेच शेतकरी अथक मेहनतीच्या जोरावर आणि व्यवस्थित नियोजनातून अतिशय अवघड परिस्थितीमध्ये देखील विविध प्रकारचे फळबागा आणि पिके यशस्वी करतात. यामागे त्यांचा कष्ट, त्या त्या पिकांसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक बाबी आणि वेळेत सगळ्या गोष्टी पूर्ण करणे इत्यादी बाबी फार महत्त्वाच्या ठरतात. तसेच शेतीमध्ये प्रयोगशीलतेला खूप मोठा वाव असून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग शेतकरी करत … Read more

Farming Business Idea: एकच झाड लावा आणि बना झटपट लखपती, वाचा लागवड आणि इतर महत्त्वाची ए टू झेड माहिती

saag lagvad

Farming Business Idea:-  शेतीचे स्वरूप आता दिवसेंदिवस बदलत असून शेतकरी आता वेगवेगळ्या पिकांचे उत्पादने घेऊ लागले आहेत. परंपरागत शेतीची पद्धत आणि पिके आता हळूहळू कालाच्या ओघात नाहीसे होऊ लागले असून त्यांच्या जागी वेगवेगळ्या प्रकारचे फळबागा, शेडनेट तसेच हरितगृहांच्या साह्याने संरक्षित शेती प्रकारामध्ये भाजीपाला पिके, ड्रॅगन फ्रुट तसेच स्ट्रॉबेरी व  एवढेच नाही तर काही भागांमध्ये आता … Read more

Wheat Crop Management : गहू पिकात असं करा पाणी व्यवस्थापन ; उत्पादनात होणार भरीव वाढ

Wheat Crop Management

Wheat Crop Management : राज्यात रब्बी हंगामात गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदाच्या हंगामात देखील गहू लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यात वेळेवर गव्हाचीं पेरणी झालेली आहे आणि उशिरा गहू पेरणी देखील येत्या चार ते पाच दिवसात आटपली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता पीक व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांना लक्ष द्यावं लागणार आहे. दरम्यान आज आपण आपल्या … Read more