NMPML Bharti 2023 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत भरती सुरु, दरमहा 75 हजार रुपये वेतन, वाचा सविस्तर…
NMPML Bharti 2023 : नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नाशिक अंतर्गत भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड, नाशिक अंतर्गत “महाव्यवस्थापक (प्रशासन आणि तांत्रिक)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more