‘या’ टीप्स फॉलो केल्याने कडक उष्णतेतही शरीरातील पाणी होणार नाही कमी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाइफस्टाइल डेस्क, 30 मे 2020 : सध्या कडक उन्हाळा आहे. उष्णतेने तर उच्चांक गाठला आहे. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट आलेली आहे.

परंतु या उष्णतेत शरीरातील पाणी कमी न होऊ देणें यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.

शरीरातील पाणी कमी झाल्यास मृत्यूही ओढवू शकतो. यासाठी शरीरात पाणी टिकवून ठेवण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा.

१)  तहान लागली नाही तरी मध्ये मध्ये पाणी पित राहा. यामुळे डिहायड्रेशनची समस्या बळावणार नाही.
२)   कलिंगड, काकडी, संत्री अशी रसदार फळं खा. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही.
३)  घराबाहेर पडताना पाण्याची बाटली  सोबत घ्या. आणि वारंवार पाणी पित राहा.
४) हात, तोंड आणि डोकं मध्ये मध्ये पाण्याने ओलं करत राहा. यामुळे अंगाची काहिली फारशी होणार नाही याची काळजी घ्या.
५) आहारात कच्च्या कांद्याचा समावेश करा. सोबत कच्चा कांदा ठेवणंही चांगलं असं म्हटलं  .
६) शक्यतो सुती कपडे घाला जेणेकरून तुम्हाला येणारा घाम शोषला जाईल आणि उकाड्यामुळे तुमची चिडचिड होणार नाही.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment