अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता सहा हजारावर! आज मिळाला ३८४ रुग्णांना डिस्चार्ज

  • मनपा १७२
  • संगमनेर २३
  • राहाता ३
  • पाथर्डी २७
  • नगर ग्रा.१६
  • श्रीरामपूर १८
  • कॅन्टोन्मेंट १३
  • नेवासा २१
  • श्रीगोंदा १८
  • पारनेर १०
  • अकोले ४
  • शेवगाव १४
  • कोपरगाव ३९
  • जामखेड ५
  • मिलिटरी हॉस्पीटल १

आता पर्यंत कोरोनातून बरे झालेले एकूण रुग्ण:६२५०

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment