Ahmednagar News : कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातून चिमणी झाली गायब ! वन्यजीवांच्या संख्येत झाली वाढ
Ahmednagar News : बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या लख्ख प्रकाशात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात येथील पशु पक्षांची प्रगणना करण्यात आली. यामध्ये एकूण पक्षी ७०९ तर वन्यप्राणी ४९५ आढळुन आले. परंतु या पशुपक्षी प्रगणनेत एक धक्क्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात चिमणीचे अस्तिव आढळून आले नाही .त्यामुळे या प्रगणनेत चिमणीची नोंद झाली नाही. अकोले तालुक्यातील भंडारदरा … Read more