Ahmednagar Breaking : घरात घुसत मुलाने बाउंसर असणाऱ्या तरुणीचा गळा कापला, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : नगर शहरातील गुंडागर्दी, गुन्हेगारी या घटना कमी होताना दिसत नाहीत. टोळीयुद्ध, हाणामारी आदी घटना वारंवार घडत असून आता अगदी खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे आदी गोष्टी शहरात घडू लागल्या आहेत. आता नगर शहरातून बोल्हेगाव परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास बाउंसर म्हणून काम करीत … Read more

अहमदनगर कोपरगाव रस्त्यावरील बेकायदा होर्डिंग्ज ! दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची

Ahmednagar News

Ahmednagar News : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जण मृत्युमुखी पडले. तर ७५ जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर नगर- कोपरगाव रस्त्यावर असलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे होर्डिंग्ज सुरक्षित उभारलेत की नाही, याची शहानिशा करणे गरजेची आहे. येथेही अशी दुर्घटना घडण्यापूर्वी सावधानता गरजेची आहे. मुंबईमध्ये सोसाट्याचा वारा व पावसाने होर्डिंग कोसळले. यात … Read more

पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले टाळे

Ahmednagar News

Ahmednagar News : पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी कोहंडी येथे लहान मुलांसह संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला काल गुरूवारी (दि.१६) टाळे ठोकले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई भांगरे यांना हे समजताच त्यांनी तत्काळ गावात येत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांच्या कानावर महिला, ग्रामस्थांच्या भावना टाकल्या. ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची वणवण असून नागरिकांना विहिरीतील खराब पाणी … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंके यांना नाही मिळणार आमदारकीची पेन्शन, केली ‘ही’ चूक

lanke

Ahmednagar Politics : जवळपास वर्षभरापासून अहमदनगरचे राजकारण माजी आ. निलेश लंके यांच्या अवतीभोवती खेळत आहे. निलेश लंके यांनी मागील विधानसभेला पारनेर मतदार संघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला व ते आमदार झाले. यंदाच्या २०२४ च्या लोकसभेला ते शरद पवार गटाकडून निवडणुकीस उभे राहिले. भाजप उमेदवार खा. सुजय विखे यांच्याशी त्यांचा सामना झाला. येत्या ४ जून ला … Read more

Black Wheat | अकोले तालुक्यातील शेतकऱ्याने पिकवला काळा गहू ! किलोमागे ७० रुपये भाव…

Black Wheat

Black Wheat : लाल गहू सगळ्यांना माहित आहे; पण काळा गह म्हटलं तर सर्वांनाच नवल वाटेल. शेतीत नेहमीच वेगळा प्रयोग करणारे अकोले तालुक्यातील टाकळी येथील प्रसन्ना धोंगडे या शेतकऱ्याने काळ्या गव्हाचे उत्पन्न घेत नवीन प्रयोग केला आहे. भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. तसेच पारंपरिक पिकांना बगल देत पीक … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंके यांच्या निवडणुकीपूर्वी दिलेल्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय

nilesh lanke

Ahmednagar Politics : माजी आ. निलेश लंके हे राष्ट्रवादीमधील बंड झाल्यानंतर अजित पवार गटात गेले व तेव्हापासूनच अनेक राजकीय गोष्टी त्यांच्या भोवती फिरत राहिल्या. त्यानंतर अजित दादा गटात असूनही शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याशी नेहमीच त्यांची सलगी राहिली. ऐन लोकसभेच्या निवडणुकीवेळी शरद पवार गटात निलेश लंके दाखल झाले. त्यांनी पारनेरमध्ये याची घोषणा केली व आपला … Read more

नेवासा तालुक्यातील पाईपलाईन फोडल्याने चार दिवसांपासून पाणीबाणी

Ahmednagar News

Ahmednagar News : नेवासा तालुक्यातील रस्तापूर येथील ग्रामपंचायतीच्या जुन्या विहिरीजवळील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईनची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. त्यामुळे गावाला चार दिवसांपासून पिण्यासाठी पाणीपुरवठा होण्यास ग्रामपंचायतकडून विलंब होत आहे. एकाच महिन्यात जवळपास तीन वेळाही पाईपलाईन फोडण्याचा खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे नागरीकांतुन संताप व्यक्त होत आहे. यापूर्वी याच ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील शंभर फूट इलेक्ट्रिक केबल कापून चोरून नेली … Read more

शेणखताला आला सोन्याचा भाव ! शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी लागतात इतके पैसे…

 Agricultural News

 Agricultural News : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पावसाच्या आधी सर्व मशागती पूर्ण करण्यात शेतकरी गुंतला आहे. बरेच शेतकरी पावसाच्या आधी शेतात शेणखत टाकत असतात. त्यामुळे आता शेणखतालाही सोन्याचा भाव आला आहे. शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी सुमारे चार ते साडेचार हजार रुपये मोजावे लागत आहेत. शेणखताच्या वापरामुळे पिकांची चांगली वाढ होते. मातीतील अन्नद्रव्यांचे … Read more

माऊंट एव्हरेस्टच्या आवाजाचे रहस्य सापडले ! भयानक आवाज ऐकू येतात कारण…

Marathi News

Marathi News : माऊंट एव्हरेस्टने आपल्या भव्यतेने आणि मोहाने गिर्यारोहकांच्याच नव्हे, तर शास्त्रज्ञ आणि साहसी लोकांना पिढ्यान् पिढ्या भुरळ घातली आहे. तरीही त्यातील बरीच रहस्ये अजूनही गुपितच आहेत. यातले महत्त्वाचे रहस्य शोधण्यात संशोधक यशस्वी झाले आहेत. रात्र झाल्यानंतर एव्हरेस्ट पर्वताच्या शिखराच्या सभोवतालच्या हिमनद्यांमधून भयानक आवाज ऐकू येतात. याचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. २०१८ … Read more

मोठी बातमी ! पृथ्वीपेक्षा नऊ पट मोठी महा-पृथ्वी सापडली,१८ तासांचा एक दिवस

Marathi News

Marathi News : सूर्यमालेच्या बाहेर पृथ्वीसारखा दुसरा ग्रह शोधणे हे अंतराळ शास्त्रज्ञांसाठी नेहमीच महत्त्वाकांक्षी मिशन राहिले आहे. याच मोहिमेंतर्गत अनेक वर्षांपासून, अंतराळ शास्त्रज्ञ पृथ्वीसारख्या खडकांनी भरलेला एक बाह्य ग्रह शोधत आहेत, ज्याचे स्वतःचे वातावरण आहे आणि तेथे जीवसृष्टी वाढण्यास अनुकूल परिस्थिती आहे. खगोलशास्त्रज्ञांना अखेर अशा ग्रहाचा शोध लागला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, त्यांनी पृथ्वीपेक्षा … Read more

कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात ! ३० टक्के लोकांना श्वसनमार्गाचा संसर्ग, त्वचा विकाराचा त्रास

Health News

Health News : परदेशात विकसित कोविशील्डपाठोपाठ आता कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात अडकली आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्या ३० टक्के लोकांवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या लोकांमध्ये श्वसनाशी संबंधित संसर्ग, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि त्वचेशी संबंधित विकार आढळले आहेत. प्रामुख्याने युवा वर्ग आणि एखादी अॅलर्जी असलेल्या लोकांवर दुष्परिणाम अधिक आढळले. बनारस हिंदू विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात … Read more

मानखुर्द-वाशी पुलाचे काम लवकरच होणार पूर्ण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची माहिती

Maharashtra News

Maharashtra News : ठाणे खाडी पूल प्रकल्पाचाच भाग असणाऱ्या मानखुर्द ते वाशीदरम्यानच्या तीन लेन पुलाचे काम जूनपर्यंत तर उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. या पुलामुळे सध्याच्या मानखुर्द आणि वाशी प्रवासाला बळकटी मिळणार आहे. या पुलाचे काम ७३ टक्के पूर्ण झाल्याचेही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या … Read more

मुंबईकर इकडे लक्ष द्या ! आजपासून मध्य रेल्वेवर पंधरा दिवस ब्लॉक

Maharashtra News

Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १०-११ च्या विस्तारासाठी मध्य रेल्वेतर्फे शुक्रवार, १७ मे ते शनिवार १ जूनदरम्यान दररोज रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी विद्युतीकरणासंबंधित इंटरलॉकिंग कामे पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तर आजपासून पुढचे १५ दिवस रात्री १२ वाजून … Read more

कोकणासह राज्यात दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात पाऊस सक्रिय असून गुरुवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भागांत पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्र आणि त्यालगतच्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात रविवार, १९ मेदरम्यान दाखल … Read more

अजित पवार अचानक गायब ! राजकीय वर्तुळात चर्चांना वेग, भाजपाची चुप्पी तर शरद पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

ajit pawar

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अचानक गायब होणे या गोष्टींची महाराष्ट्रात चांगलीच दखल घेतली जाते. कारण त्यांच्या गायब होण्यामागे अनेक कारणे दडलेली असतात. तसेच अनेक राजकीय समीकरनेही बदललेली दिसतात. मागील काही दिवसांपासून ते लोकसभेच्या प्रचारातील त्यांच्या भाषणांमुळे चांगेलच चर्चेत होते. आता मात्र अचानक ते गायब झाले आहेत. ते कुठेच सध्या दिसत नसल्याने विविध चर्चांना उधाण आले … Read more

गुंडगिरी किती दिवस सहन करायची, आमच्याकडेही खुंखार लोक.. मनोज जरांगेंचा धनंजय-पंकजा मुंडेंना ‘हा’ गंभीर इशारा

manoj jarange

बीड मध्ये नुकतीच लोकसभेसाठीची निवडणूक पार पडली. धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंना आता मनोज जरंगे पाटील यांनी इशारा दिला आहे. बीडच्या नांदुर घाट गावात रात्री झालेल्या दगडफेकीमध्ये जे जखमी झाले त्यांना भेटायला ते गेले होते त्यावेळी त्यांनी इशारा दिला. माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र टाकत म्हणाले, मला सुद्धा … Read more

Shivkrupa Patpedhi : मुंबईतील शिवकृपा पतपेढीमध्ये लिपिक पदांच्या जागेसाठी निघाली भरती, असा करा अर्ज…

Shivkrupa Patpedhi

Shivkrupa Patpedhi : शिवकृपा पतपेढी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “लिपिक” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 असून, … Read more

Central Bank of India Bharti : सेंट्रल बँकेत निघाली भरती, आजच करा अर्ज…

Central Bank of India Bharti

Central Bank of India Bharti : बँकेत नोकरी करायची असेल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. सध्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “सल्लागार (निवृत्त अधिकारी)” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more