पश्चिमेकडील घाटमाथ्याचे पाणी पूर्वेकडे वळविणार : मुख्यमंत्री शिंदे

Maharashtra News

Maharashtra News : संगमनेर नगर व नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला असून दोन विभागामध्ये पाणी संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष मिटवण्यासाठी समुद्राला वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे वळविणे गरजे आहे. महायुतीचे सरकार हे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित संगमनेर येथील सभेत … Read more

Ahmednagar Breaking : कांदयावरून अहमदनगर तापले ! शेतकऱ्याने मार्केटमध्येच घेतले विष, विविध बाजारसमित्यांमध्ये शेतकरी इतके संतप्त की कुणालाच अवरेनात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : मागील काही महिन्यांपासून कांदा निर्यातबंदीचा फटका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसत आहे. आता मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली असून शेतकरी उग्र रूप धारण करत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्याने उग्र रूप पाहायला मिळाले. कांदा निर्यातबंदी उठवल्याची घोषणा केली असतानाही कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे बुधवारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा … Read more

टोलनाक्यालाच शेतकऱ्याकडून आडवे दांडके…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरपाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण -निर्मळ राष्ट्रीय महामार्ग ६१, या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच या महामार्गावर मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड, या ठिकाणी वाहनांसाठी उभारण्यात आलेला टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण ज्या ठिकाणी हा टोलनाका उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने या टोलनाक्याजवळच पत्र्याचे … Read more

Multibagger Stocks : रॉकेटच्या वेगाने धावत आहे रेल्वे कंपनीचा ‘हा’ शेअर, 8 रुपयांवरून 400 पार…

Multibagger Stocks

Multibagger Stocks : रेल्वे कंपनी Jupiter Wagons चे शेअर्स सध्या रॉकेटच्या वेगाने धावत आहेत. ज्युपिटर वॅगन्सचा शेअर गुरुवारी 10 टक्क्यांहून वाढून 448.75 रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्समध्ये ही तीव्र वाढ मार्च 2024 तिमाहीत मजबूत नफ्यानंतर झाली आहे. ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्सनी गेल्या 4 वर्षांत उत्कृष्ट परतावा … Read more

Benefits Of Eating Green Apple : लालपेक्षा हिरवे सफरचंद आरोग्यासाठी अधिक फायदेशीर, वाचा…

Benefits Of Eating Green Apple

Benefits Of Eating Green Apple : सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. रोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर राहतात असे डॉक्टरांचे म्हणणे तुम्ही ऐकले असेलच. बरेच लोक नियमितपणे सफरचंद खातात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, लाल सफरचंदाप्रमाणेच हिरवे सफरचंद खाणेही फायदेशीर आहे. याला इम्युनिटी बूस्टर देखील म्हणतात. हे फळ हृदयाचे आरोग्य सुधारते, त्वचा … Read more

लग्नसराईमुळे फुलांचा सुगंध दरवळला ! ग्रामीण भागातही मागणी वाढली; देखावा, सजावटीवर भर

Maharashtra News

Maharashtra News : लोकसभा निवडणुकीबरोबरच सध्या लग्नसराईची धामधूम सुरू झाल्याने विविध प्रकारच्या फुलांची मागणीदेखील वाढली आहे. फुलांच्या भावात वाढ झाल्याने नवरी- नवरदेवासाठीचा हाराच्या किमतीत सुद्धा वाढ झाली आहे. लग्नामधील मंडपात फुलांच्या सजावटीवर भर दिला जात असून, सजावटीनुसार दर आकारले जात आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने लग्नाचे मुहूर्त आहेत. ग्रामीण भागात तसेच शहरात व परिसरात एकाच दिवशी … Read more

तीव्र पाणीटंचाईमुळे कहेटाकळीचे ग्रामस्थ त्रस्त ! जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी प्रकल्पामध्ये पुनर्वसित झालेले तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे कहेटाकळी गावचे ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले असून, गावाला चार-पाच दिवसातून एकदा व तोही अत्यंत कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. गावाच्या पायथ्याला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अथांग पसरलेला नाथ जलाशय, गावातून उघड्या डोळ्याने नाथसागराचे पाणी दिसतेय; परंतू ‘धरण उशाला आणि कोरड … Read more

Personality Test : हाताची बोटं सांगतात तुमचा स्वभाव, कसे? वाचा…

Personality Test

Personality Test : प्रत्येक व्यक्ती सर्व गोष्टींमध्ये, जीवनशैलीत आणि व्यक्तिमत्त्वात इतरांपेक्षा वेगळी असते. जेव्हा-जेव्हा एखाद्याला समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावायचा असतो तेव्हा आपण व्यक्तीचे बोलणे आणि हावभाव पाहतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? आपण व्यक्तीच्या अवयवांवरून देखील स्वभावाचा अंदाज लावू शकतो. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, त्याचप्रमाणे त्याच्या शरीराच्या अवयवांचा आकारही वेगळा असतो. … Read more

मागणी वाढल्याने बाजारात बैलांचे भाव तेजित

Ahmednagar News

Ahmednagar News : अवघ्या एक महिन्यावर येवुन ठेपलेल्या आगामी खरीप हंगामासाठी शेती मशागतीला बैलांची गरज असल्याने शेतकऱ्यांकडून बैलांची मागणी वाढली असून, त्या प्रमाणात बाजारात बैल येत नसल्याने दुष्काळातही बैलबाजारात चांगलीच तेजी आली आहे. चाराटंचाई, पाणीटंचाई असली तरी बेलापुरी बैलापेक्षा शेती मशागतीला लागणाऱ्या जनावरांना मागणी वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात बैलांच्या किमती … Read more

गावरान आंब्याचे दर्शन झाले दुर्मिळ…! शेतकऱ्यांची संकरित आंब्याला पसंती

Maharashtra News

Maharashtra News : ग्रामीण भागात उन्हाळा आला की, गावरान आंब्याला मागणी असते. सामान्यपणे अक्षय्यतृतीयापासून आंब्याच्या आमरसाचा आस्वाद घेतला जातो. साडेतीन मुहुतापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीयेला वेगवेगळ्या जातीचे आंबेदेखील बाजारात येत असल्याने ग्राहकांना सध्या गावरान आंब्याची प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावरान आंब्याला पसंती दिली जात असल्याने गावरान आंब्याचे भाव तेजीत राहतील, असा अंदाज वर्तवला जात … Read more

Grah Gochar 2024 : अक्षय तृतीयेला मंगळ बदलेले आपली चाल, ‘या’ 7 राशींना मिळेल चांगले फळ!

Grah Gochar 2024

Grah Gochar 2024 : मंगळाला “लाल ग्रह” असेही म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात या ग्रहाला विशेष महत्त्व आहे. मंगळ देव हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ ग्रहाला शक्ती, ऊर्जा, शौर्य आणि शौर्य यांचे प्रतीक मानले जाते. हा ग्रह पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती, करियर, व्यवसाय, शिक्षण, न्याय इत्यादींवर परिणाम करतो. अशातच ग्रहांचा सेनापती मंगळ 10 मे रोजी आपली … Read more

सेंद्रिय उसाच्या रसवंतीला पसंती

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाच्या तडाख्यात सद्या नेवासा शहर परिसरात लाकडी चरख्याच्या व सेंद्रिय रसवंती गृहाकडे लोकांची अधिक पसंती दिसू लागली आहे. आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने लोक भरउन्हात ताज्या रसाचा आस्वाद घेतांना दिसत आहे. नेवासा शहराच्या दक्षिणेस खुपटी रस्त्यावर संतोष गायकवाड या शेतकऱ्याने ग्राहकांची गरज ओळखुन सेंद्रिय उसाची रसवंती सुरू केली आहे. या रसवंतीकडे नेवासा शहरातील लोक … Read more

नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर

Maharashtra News

Maharashtra News : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यात नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचा समावेश आहे. यासोबतच मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा ही समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या वतीने ८ मे रोजी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील वकील दाम्पत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आणखी एका वकीलास भोसकले, पहा नेमके काय घडले

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यामधील गुन्हेगारी घटना सातत्याने उच्चांक करताना दिसतायेत. वकील दांपत्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता नगरमधून आणखी एका वकिलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुन्या न्यायालयाच्या आवारातच सदर वकिलावर चाकूने प्राणघातक हल्ला झाला. वकिलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. काल (दि.8 मे) बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. अॅड. अशोक … Read more

मानवतेची सेवा करणाऱ्या लंके यांना संसदेत पाठवा शरद पवार यांचे आवाहन श्रीगोंदे येथे पवार यांची जाहिर सभा संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

कोरोना संकटात संपूर्ण जग भितीच्या छायेखाली असताना आपल्या जीवाची पर्वा न करता तीस हजारांहून अधिक कोरोना रूग्णांच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या नीलेश लंके यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत … Read more

भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांचा पारनेरात उद्रेक बाजार समितीतील लिलाव बंद पाडले पारनेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन

रविवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले.यावेळी शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मोदी हटाव, शेतकरी बचाव, शेतकरीविरोधी सरकारचा निषेध असो अश्या घोषणा यावेळी बाजार समितीच्या कार्यालयासमोर जमलेल्या शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब शिर्के तेथे उपस्थित … Read more

लोकसभा संपताच विधान परिषदेच्या निवडणुका होणार ! तारखाही झाल्या जाहीर, पहा सविस्तर..

vote

महाराष्ट्रात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. तीन तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले असून आणखी दोन टप्पे मतदान शिल्लक आहे. त्यानंतर ४ जूनला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या चार जागांच्या निवडणुकीचा बिगुल देखील वाजला आहे. लोकसभा झाली की लगेच या निवडणूक होतील. त्याच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. कोणत्या जागेंवर मतदान ? … Read more

ICMR-NIRRCH Bharti 2024 : मुंबईत मिळेल 67 हजार पगाराची नोकरी, फक्त करा हे काम!

ICMR-NIRRCH Bharti 2024

ICMR-NIRRCH Bharti 2024 : आईसीएमआर – राष्ट्रीय प्रजनन एवं बाल स्वास्थ्य अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे. वरील भरती अंतर्गत “शास्त्रज्ञ सी (वैद्यकीय)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more