Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललय काय? लिलाव नाहीत तरी मुबलक वाळू, शहरासह ग्रामीण भागात कामे जोरात सुरु, वाळूचोरीने लाखोंच्या महसुलावर पाणी

valu chori

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात सध्या अचंबित करणारी एक गोष्ट नजरेस पडत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. ती म्हणजे शहरासह ग्रामीण भागात व परिसरात काही शासकीय बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी मुबलक वाळू सहज उपलब्ध होत आहे. एकीकडे, अनेक ठिकाणचे वाळूचे लिलाव झाले नसल्याने त्यांतील वाळूच्या उपशावर बंदी आहे. मग असे असले तरी शहरासह … Read more

Samsung Galaxy : 80 हजाराचा फोन फक्त 25 हजार रुपयांमध्ये, कुठे सुरु आहे ऑफर? बघा एका क्लिकवर…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : Amazon च्या ग्रेट समर सेलमध्ये तुमच्यासाठी एक जबरदस्त डील आहे. या बंपर डीलमध्ये तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी S24 AI स्मार्टफोन बँक ऑफर आणि उत्तम एक्सचेंज डीलसह अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या व्हेरिएंटची किंमत 79,998 रुपये आहे. फोन खरेदी करण्यासाठी तुम्ही Amazon Pay … Read more

Ahmednagar News : संसार अर्ध्यावरती सोडत एकामागोमाग चार युवकांचा मृत्यू ! सावधानतेचा इशारा, अहमदनगर शोकसागरात

Ahmednagar News

Ahmednagar News : मागील काही दिवसांत एकामागोमाग एक झालेल्या दुर्घटनांमुळे अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. दोन आठवड्यांत शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरातल्या चार युवकांचा अकाली मृत्यू झालाय. या घटनेमुळे हे तरुण अकालीच संसारातून उडून गेल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. ही कुटुंब अक्षरशः कोलमडून पडले आहेत. कुटुंबातील लहान मुले पोरकी झाली आहेत. त्यामुळे परिसरातील तरुणाईला सोशल … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हा’ प्रमुख जिल्हामार्ग अचानक बंद ! पूर्वकल्पना नसल्याने वाहतुकीची कोंडी

no entry

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वांबोरीसह पंचक्रोशीतील गावांना जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या वांबोरी ते शेंडी हा प्रमुख जिल्हामार्ग शनिवारी दुपारी अचानक बंद करण्यात आला. घाट रस्त्याच्या दुरूस्तीचे कारण देत हा रस्ता बंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने याबाबत कोणताही अधिकृत फलक न लावता वांबोरीहून नगरकडे जाणारी वाहने एका कामगारामार्फत पांढरीपूलमार्गे वळवण्यात आली. रस्त्याचे काम … Read more

Ahmednagar Politics : कारभारणीही आखाड्यात ! महिला गाजवताहेत सभा, रॅलीसह गाठीभेटींवरही भर

politics

Ahmednagar Politics : येत्या १३ मे ला मतदान असल्याने प्रचार चांगलाच जोरावर आला आहे. दोन्ही बाजूचे उमेदवार मांदियानात उतरले असून कडाक्याच्या उन्हात प्रचार करतायेत. परंतु आता या लोसकभेच्या आखाड्यात महिलाही मागे नाहीत. उमेदवारांच्या कारभारणी, कुटुंबीय व पक्षातील महिलाही आखाड्यात उतरल्या आहेत. यात आमदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी … Read more

विकासाच्या संतुलनाच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे हेच भाजपचे स्वप्न ! : सुजय विखे पाटील

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो, तिथे आज आपण अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे, हेच भाजपचे स्वप्न आहे. भारत आत्मनिर्भर होण्यासाठी, विश्वगुरु … Read more

Multibagger stocks : आता खरेदी करा, पहिल्याच दिवशी 200 रुपयांपर्यंत पोहोचेल ‘हा’ शेअर, किंमत फक्त 75 रुपये…

Multibagger stocks

Multibagger stocks : विनसोल इंजिनियर्सचा IPO सोमवार, 6 मे रोजी ऑफर करण्यात आला आणि तो 9 मे पर्यंत खरेदीसाठी खुला ठेवण्यात येईल. सध्या विनसोल इंजिनिअर्सचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये खळबळ माजवत आहेत. ग्रे मार्केटमध्ये विन्सॉल इंजिनिअर्सचे शेअर्स 165 टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर व्यवहार करत आहेत. म्हणजेच कंपनीचे शेअर्स पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा देऊ शकतात. Winsol Engineers … Read more

Ahmednagar News : नगरची दुरवस्था ! शहरातील ‘तो’ कोट्यवधींचा मॉडेल रस्ता वर्षभरात उखडला, ना ठेकेदारावर कारवाई ना दुरुस्तीही

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहर व रस्त्यांची दुरवस्था हे जणू समीकरणच. ही व्यथा मीडियानेही वारंवार मंडळी तर नागरिकांनी यासाठी आजवर आंदोलनेही केली. पण याचा परिणाम ना लोकप्रतिनिधींवर झाला ना यंत्रणेवर. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था आहे तशीच असल्याचे दिसते. आता नगर शहरातील एक महत्वपूर्ण रस्ता टीव्ही सेंटर ते भिस्तबाग महाल रस्ता. नगरोत्थान योजनेतील व्याजाचे सुमारे ३.८४ … Read more

कालपर्यंतचे सोबती लंकेंविरोधात व विखेंच्या विजयासाठी अजित पवारांची सभा, लगेचच शरद पवार शड्डू ठोकणार, काका-पुतण्याची ‘खेळी’ नगरची गणिते बदलवणार?

vikhe-lanke

महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या पक्षांतर्गत बंडाळीचे परिणाम आताच्या लोकसभा निवडणुकांत दिसत आहेत. अनेक राजकीय गणिते या महायुती व महाविकास आघाडीमुळे बदलताना दिसली. आता याचा परिणाम अहमदनगरच्या राजकारणावरही होताना दिसत आहे. अहमदनगर लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि.९) कर्जतला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे. कालपर्यंतच्या सोबती लंकेंविरोधात व आजवरच्या राजकीय वैरी … Read more

Mango Wrong Combination : आंब्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ गोष्टींचे सेवन, अन्यथा…

Mango Wrong Combination

Mango Wrong Combination : आंब्याचा हंगाम सुरु आहे. या हंगामात लोकांना रसाळ, गोड आणि चविष्ट आंबा खायला खूप आवडतो. चवीसोबतच आंबा अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्वचा, हृदय, डोळे आणि पोटासाठी आंबा वरदान आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अनेक खनिजे असतात. पण अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्यासोबत आंबा खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. आंब्यासोबत … Read more

Name Astrology : खूप अहंकारी असतात ‘या’ नावाची लोकं, सहजासहजी मानत नाहीत हार…

Name Astrology

Name Astrology : आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक व्यक्तींना भेटतो, बोलतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो पण एखाद्या व्यक्तीसोबत तानसात वेळ घालवूनही त्या व्यक्तीचा स्वभाव समाजत नाही. असे असले तरी देखील आपण त्या व्यक्तीच्या वागण्यावरून, हावभावरून किंवा त्याच्या हालचालीवरून त्याच्या स्वभावाचा अंदाज लावतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का? आपण एखाद्या व्यक्तीबद्दल नावावरूनही अनेक गोष्टी जाणून घेऊ … Read more

Ahmednagar Politics : लग्नसराई संपली आता थेट २९ जूनलाच मुहूर्त ! नेते, कार्यकर्त्यांसह प्रशासनालाही दिलासा, मतदानावरही परिणाम होणार

Ahmednagar News

Ahmednagar Politics : मे महिना व लगीनसराई हे तसे जुळलेले गणित. परंतु आता २ मे नंतर थेट २९ जून पर्यंत आता मुहूर्त नसल्याने लगीनसराईला ब्रेक लागला आहे. याचा परिणाम निवडणुकांच्या आखाड्यावर होणार असून लग्नांना ब्रेक लागल्याने नेते, कार्यकर्त्यांसह प्रशासनालाही दिलासा मिळालाय. लग्नसोहळे सुरु असल्याने या सोहळ्यांमध्ये उपस्थिती लावल्यामुळे हजारो लोकांसमोर थेट प्रचाराला संधी मिळायची. आता … Read more

Ahmednagr News : शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत विजेच्या लपंडावावर मात ! अहमदनगरमधील शेतकऱ्यानं पाच एकर कांदा, आठ एकर उसातून कमवले विक्रमी उत्पादन

Ahmednagar News

आपण बऱ्याचवेळा वावर हाय तर पॉवर हाय अशी वाक्ये ऐकली असतील. परंतु ही वाक्ये खरी करायला लागते जिद्द व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास विक्रमी उत्पादन घेता येते हेच जणू सिद्ध केलंय अहमदनगरमधील शेतकऱ्याने. श्रीगोंदे तालुक्यातील आढळगाव येथील शेतकरी भाऊसाहेब भानुदास उबाळे यांनी सौर ऊर्जेवरील दोन कृषी पंप शेतात बसवले व विजेच्या … Read more

Shani Nakshatra Gochar 2024 : अक्षय तृतीयेनंतर चमकेल ‘या’ राशींचे भाग्य, वाढेल धन-समृद्धी…

Shani Nakshatra Gochar 2024

Shani Nakshatra Gochar 2024 : शनि व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनिदेवाच्या कृपेने माणूस गरीबातून राजा बनू शकतो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनीची स्थिती बलवान असते त्यांना सर्व कार्यात यश मिळते. व्यवसाय आणि करिअरमध्ये भरपूर नफा होतो. अशातच कर्म देणारा शनि पूर्वा भाद्रपद 12 मे रोजी द्वितीय स्थानात प्रवेश करेल. या नक्षत्र बदलाचा सर्व राशींवर नकारात्मक … Read more

आमदारांना असतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते ! याव्यतिरिक्त विमान प्रवास, निवास व्यवस्था, विकास निधी अन बरेच काही..पाहून डोळे विस्फारतील

mla

आपल्याकडे लोकशाही असल्याने लोकप्रतिनिधी अर्थात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेत व विधानसभेत जातात. जे संसदेत निवडून जातात त्यांना आपण खासदार म्हणतो. तर जे विधानसभेत निवडून जातात त्यांना खासदार म्हणतो. या आमदारांना व खासदारांना पगार /भत्ते मिळतात. याव्यतिरिक्त अनेक सुविधा व विकास निधी मिळतो. विशेष म्हणजे विधानसभेच्या आमदारांना लोकसभेच्या खासदारांपेक्षा अधिक पगार /भत्ते मिळतात. आमदारांच्या कार्यक्षेत्रात … Read more

CHME Society Nashik Bharti 2024 : नाशिकमधील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध जागांसाठी सुरु आहे भरती, असा करा अर्ज…

CHME Society Nashik Bharti 2024

CHME Society Nashik Bharti 2024 : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, नाशिक अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “अध्यापन कर्मचारी, वरिष्ठ महाविद्यालयीन व्याख्याता, सैनिकी प्रशिक्षण अधिकारी, शिक्षकेतर, शिपाई, चालक, बस चालक, … Read more

NRCG Pune Bharti 2024 : ICAR-NRCG पुणे येथे पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, वाचा…

NRCG Pune Bharti 2024

NRCG Pune Bharti 2024 : ICAR – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “SRF, YP (ll) “ पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Fixed Deposit : ‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या एफडीवर देतायेत बंपर व्याज, एक लाखावर किती फायदा होईल? जाणून घ्या…

Fixed Deposit

Fixed Deposit : तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? जर होय, तर आज आम्ही तीन वर्षांच्या एफडी बद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही गुंतवणूक करून उत्तम परतावा मिळवू शकता. तुमच्या माहितीसाठी FD तरलता प्रदान करते आणि नियमित व्याज उत्पन्न देखील देते. एफडीवरील व्याज करपात्र आहे. सध्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्येष्ठ नागरिकांना … Read more