Ahmednagar News : जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी

Ahmednagar News

Ahmednagar News : शहरात काही भागात टँकरने पाणी तर काही भागात नळाला पाणी सुटल्यानंतर रस्त्यावरून पूर सदृश वाहणारे पाणी, आशा पार्श्वभूमीवर धामणगाव रस्त्यावरील पाईपलाईन गेल्या पंधरा दिवसांपासून फुटली असून त्या विभागात पाणीपुरवठा असेल त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. पालिका प्रशासन अथवा पाणीपुरवठा विभागाचे याकडे लक्ष नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत … Read more

शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील तलाव व बंधारे भरून द्यावेत : माजी आ. घुले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या वर्षी पाऊस अतिअल्प झाल्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील पिकाची दैनीय अवस्था झाली होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याचे उद्भभव कोरडे पडल्यामुळे नागरीकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसून जनावरांचा चारा देखील सुकु लागला आहे. सध्या मुळा धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळी आवर्तनातून शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागातील शेतकऱ्यांना उभ्या पिकासाठी … Read more

Horoscope Today : कर्क राशीसह ‘या’ 6 राशींचे चमकेल नशीब, आर्थिक लाभाची आहे शक्यता, वाचा आजचे राशिभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर ग्रह आणि नक्षत्रांचा खोवर प्रभाव पडतो. माणसाचे आयुष्यही ग्रहांच्या दिशेवर अवलंबून असते. कुंडलीत ग्रहांची स्थिती योग्य असल्यास व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो. त्याच वेळी, जर ग्रहाची स्थिती कुंडलीत विरुद्ध दिशेने असेल तर अनेक समस्यांना समोरे जावे लागते. आज आपण तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहूनच तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये अ’जीत’ राहण्यासाठी पुतण्यासह ‘पॉवर’फुल काकांचाही खेळी ! राजकारण ‘पवारां’भोवतीच फिरतेय

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर अनेक संस्था, दूधसंघ, सहकारी संस्था राष्ट्रावादीकडेच आहेत. अगदी २०१९ ची विधानसभा जरी पाहिली तरी लक्षात येईल की अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचेच बहुतांश आमदार निवडून आले होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपले पाळेमुळे पक्की रोवली. दरम्यान साधारण दीड वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. … Read more

महिला सक्षमिकरणावर डॉ. सुजय विखे पाटील दिला भर: अश्विनी थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमिकरणावर सुजय विखे पाटील यांनी विशेषभर दिला. कारण महिला सक्षम झाल्याशिवाय कुटुंबांचा विकास होणे शक्य नाही अशी धारणा दादांची आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक महिलांचा सन्मान करण्यासाठी अनेक महिला गटांची निर्मीती केली. बटत गटांच्या मार्फत महिलांना रोजगार दिला आणि स्वावलंबी बनविले. २०० हुन अधिक महिला बचत गटांना स्टॉल वाटप केले. अनेक … Read more

Budh Gochar 2024 : लवकरच बुध बदलणार आपली चाल, ‘या’ 4 राशींच्या लोकांवर होईल सर्वाधिक परिणाम!

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. बुध ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखला जातो. बुध हा ज्ञान, नोकरी, बुद्धिमत्ता, व्यवसाय, कौटुंबिक जीवन, अध्यात्म इत्यादींचा कारक मानला जातो. म्हणूनच बुधाच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे. बुध हा मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे. अशातच जूनमध्ये बुध मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या संक्रमणाचा … Read more

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठीच लढाई : खा. लोखंडे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढाई असून आपण ती जिंकणार असल्याचा विश्वास खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला. खासदार लोखंडे यांच्या मतदार संघातील ६ विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा घेतला. त्यात ते बोलत होते. कार्यकर्ता मेळाव्यानंतर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आता पहिल्या टप्प्यात शहरातील विविध सामाजिक … Read more

Ahmednagar News : संरक्षणासाठी कंपाउंड केलं, बिबट्या जमिनीत बिळ पाडून आत घुसला.. अहमदनगरमध्ये थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : बिबट्याचा ग्रामीण भागातील वावर वाढला आहे. पशुधनावर हल्ला करून फस्त करणे, माणसांवर हल्ले करणे आदी गोष्टी नित्याच्याच झाल्या आहेत. दरम्यान आता बिबट्यानेही कमालच केली असल्याचे एक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी तार कंपाउंड लावले. पण बिबट्याने जमीन उकरत बिळ करून त्यातून आत प्रवेश केला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील … Read more

मला राज्यातून तडिपार करण्याचा डाव ! मनोज जरांगे-पाटील यांचा सरकारविरुद्ध संताप

Maharashtra News

Maharashtra News : मी मॅनेज होत नाही, असे समजल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी डाव टाकून माझ्या विरोधात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. एसआयटी चौकशी लावून मला राज्यातून तडीपार करण्याचा त्यांचा डाव आहे. परंतु, मी अजिबात घाबरणार नाही. करून करून काय करणार, तुरुंगात टाकणार असतील, तरीही मी भीत नाही. मराठा आरक्षणाविरोधात असणाऱ्यांना सोडणार नाही. तुरुंगात … Read more

Ahmednagar News : नगरमध्ये पीएम किसान योजनेचे तीन तेरा ! अर्ज घ्यायला कर्मचारीच नाही, प्रक्रियाही बंद, ४२ हजार लाभार्थ्यांची संख्या आली ९ हजारांवर

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना केल्या असून त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी अनेक योजना देखील कार्यान्वयीत केल्या. यातीलच एक महत्वाची म्हणजे ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’. या योजनांतर्गत सरकार शेतकऱ्यांना १ डिसेंबर २०१८ पासून प्रति हप्ता दोन हजार रुपये म्हणजेच वार्षिक सहा हजार रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करते. ही योजना अतिशय उत्तम … Read more

Maharashtra News : राज्यात उष्माघाताचे ४१ रुग्ण

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊसही पडला असला तरी उन्हाचा चटका वाढत आहे. त्याचा फटका राज्यातील ४१ जणांना बसला आहे. वाढलेल्या उष्म्यामुळे मुंबईकर हैराण झाले असले तरी मुंबईत अद्याप एकाही हीट स्ट्रोकच्या रुग्णाची नोंद झालेली नाही. जसजसा एप्रिल महिना सरत आहे, तसतसा उन्हाचा तडाखाही वाढत … Read more

Ahmednagar News : राज्यात सर्वात आधी अहमदनगरमध्ये ! मंदिरांत डिजिटल दानपेट्या, क्यूआर स्कॅन करून दान, नो चोऱ्या नो चिल्लर..

Ahmednagar News

Ahmednagar News : आता जग बदलत चाललं आहे. सगळी दुनिया हायटेक झाली आहे. ऑनलाईन व्यवहार, ऑनलाईन खरेदी असे सगळे ऑनलाईन झाल्यानं जमानाचं ऑनलाईन झाला आहे. आता मंदिरेही हायटेक झाली आहेत. अहमदनगरमधील काही मंदिरात आता डिजिटल दानपेट्या बसविण्यात आल्या आहेत. मंदिरांमध्ये दर्शनासाठी येणारे भाविक ऑनलाइन पद्धतीने दान करत आहेत. संगमनेर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून संगमनेर शहरातील … Read more

Ahmednagar News : विहिरीजवळच जळाल्या एकाच कुटुंबातील चार चिता ! एनडीआरएफचे पथक..ग्रामस्थांची चार तासांची शिकस्त..पोकलेनने बाहेर काढले मृतदेह

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरावी अशी घटना ऐन सणासुदीला घडली. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी उतरायला देखील कुटुंब राहिलं नाही. नेवासे तालुक्यातील वाकडी येथे मांजराला वाचविण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून मृत्यू झालेल्या पाच जणांना साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीबाहेर काढण्यात बुधवारी (दि. १०) मध्यरात्रीनंतर (१२.३० वाजता) यश आले. यासाठी एनडीआरएफचे पथक, ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासाठी … Read more

Maharashtra Politics : काही करा पण शरद पवारांना घेरा ? बारामतीचा गड राखण्यासाठी आता मोदी फडणवीसांची ‘ही’ चाणक्यनीती

sharad pawar

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळलेले जनतेने पहिले. कधी नव्हे ते इतके पक्ष फुटणे, पक्षांतर होणे आदी गोष्टी महाराष्ट्राला दिसल्या. यामध्ये भाजपची भूमिका ही आपला पक्ष स्ट्रॉंग करण्याची व सत्ता राखण्याची होती. दरम्यान सर्व मोठे पक्ष फोडले असले तरी महाराष्ट्रात अद्यापही शरद पवार यांची मोठी राजकीय क्रेझ दिसून येते. आताच्याही निवडणुकीत त्यांची मोठी … Read more

Ahmednagar Politics : ऐन निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरमधील ‘बडा’ नेता काँग्रेसमध्ये ! राजकीय समीकरणे बदलणार

ghanasham shelar

Ahmednagar Politics : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने अनेक घडामोडी आता घडत आहेत. राजकीय उलथापालथ, राजकीय स्थित्यंतरे सुरु झाली आहेत. आता अहमदनगर लोकसभा मतदार संघात महायुती व महाविकास आघाडी यांचे राजकीय द्वंद्व रंगात आले असतानाच काँग्रेसच्या गळाला मोठा नेता लागला आहे. राजकीय क्षेत्रात आपले एक वेगळेच अस्तित्व ठेवणाऱ्या घनःश्याम शेलार यांनी काॅग्रेस मध्ये प्रवेश केला. तुळशीदास मंगल … Read more

Ahmednagar News : बापरे ! अहमदनगरमधील बाजार समितीतील व्यापाऱ्याची १९ लाख रुपयांची फसवणूक, ‘असा’ घडला प्रकार

Ahmednagar Crime

Ahmednagar News : व्यापाऱ्याने नगर समितीतील बाजार शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला. हा शेतमाल घेवून त्या पोटी देय असलेली १९ लाख ११ हजार ५९७ रुपयांची रक्कम व्यापाऱ्याला देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नगरमधील एका सह पुणे जिल्ह्यातील तिघे अशा चौघांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत व्यापारी प्रफुल्ल पंढरीनाथ … Read more

DY Patil College Bharti 2024 : लक्ष द्या..! पुणे DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक पदांसाठी होणार भरती, वाचा सविस्तर…

DY Patil College Of Engineering

DY Patil College Of Engineering : पुण्यातील DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड इनोव्हेशन येथे विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण … Read more

Ahmednagar Politics : पारनेरचा बिहार होतोय… दहशतीचे पाणी आता डोक्यावरून गेलंय.. ! विखेंना गोळी घालण्याच्या प्रकरणावरून पारनेरककर संतप्त

vikhe

Ahmednagar Politics : खा. सुजय विखे यांना गोळी मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विविध स्तरावरून त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. धमकी देणारा व त्याचे राजकीय संबंध ज्याच्याशी आहेत त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत गेल्या. आता आ. निलेश लंके यांच्या तालुक्यात पारनेरमध्येच वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. आज महायुतीतर्फे पारनेरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. दहशतीचा आता कळस झाला … Read more