महिलेच्या पाकिटातून रोख रक्कमेसह ५ तोळे लांबविले
Ahmednagar News : अज्ञात चोरट्याने एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पाकिटातील साडेतीन हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तोळे असा १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना बुधवारी दुपारी घारगाव ते संगमनेर दरम्यान घडली. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनाली संजय पवार (वय ४७, रा. मनोहर कॉलनी, नाशिक) … Read more