शेतकऱ्यांत वातावरण तापले ! ठिणगी अहमदनगरमध्ये, मुंबईचा दुधासह भाजीपाल्याचा पुरवठा बंद करण्याचा इशारा
Ahmednagar News : विधीमंडळाचे अधिवेशन संपेपर्यंत शेतकऱ्यांच्या दुधाला ४० रुपये दर, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व इतर रास्त मागण्यांबाबत शासनाने त्वरित निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्वपक्षीय शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलन तीव्र केले जाईल. योग्य वेळी मुंबईला जाणाऱ्या दुध व भाजीपाल्याचा पुरवठा बंद करू, असा इशारा माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. … Read more








