Ahmednagar Breaking ! हॉटेलवर दगडफेक करून मारहाण करणाऱ्या तरुणांवर गुन्हा
Ahmednagar News : शहरालगत असलेल्या शिर्डी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर- मनमाड महामार्गावरील हॉटेल वृंदावन येथे २५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मागील भांडणाच्या कारणावरून हॉटेलमध्ये येऊन सुनील सिताराम शिंदे (वय ३३, व्यवसाय हॉटेल मॅनेजर, शिर्डी) व त्याचा मित्र ऋषिकेश रवींद्र सागर या दोघांना मारहाण केली. ऋषिकेश हा भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडला होता. … Read more