नायब तहसीलदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक – महसूलमंत्री श्री.विखे-पाटील

Radhakrishna Vikhe Patil

तालुका स्‍तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्‍वाचे असून, त्‍यांच्‍या मागण्‍यांबाबत शासन सकारात्‍मक आहे. या प्रश्‍नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्‍याची ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. राज्‍यातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्‍या मागण्‍यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्‍याने … Read more

महिलांनी अन्याय सहन न करता दाद मागा… रुपाली चाकणकर यांचे आवाहन

महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्याय सहन न करता दाद मागितली पाहिजे. न्याय नक्की मिळेल. महिलांच्या सुरक्षितेसाठी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली असून, महिलांना १०० टक्के न्याव देण्याची आयोगाची भुमिका राहिली आहे. समाजानेही महिला दिनीच महिलांचे गुणगान न करता महिलांचा दररोज आदर, सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर यांनी केले. सावेडी … Read more

निर्धारित वेळेत निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण करा, विखे पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Ahmednagar News

जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३७० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली असून, या प्रकल्पास सुमारे ५ हजार १७७ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पुढील कामांना गती मिळेल, असा विश्‍वास महसूल, पशूसंवर्धन ब दुग्ध व्यबसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्‍त केला. नियोजनबद्ध … Read more

रामनवमी उत्सवाला गालबोट, साई भक्त आणि सुरक्षा रक्षकाच्या तुफान हाणामारी

येथील साईबाबा संस्थानच्या रामनवमी उत्सवाला शेवटच्या दिवशी गालबोट लागले. संस्थानच्या गेट क्रमांक १ मधून काही साईभक्त आत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अटकाव केल्याने आधी संस्थानचे सुरक्षारक्षक व भाविकांमध्ये शाब्दीत वादावादी झाली. नंतर वादीवादीचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. गेल्या तीन दिवसापासून शिर्डीत अत्यंत उत्साही वातावरणात रामनवमी उत्सव साजरा केला जात आहे. काल उत्सवाचा शेवटचा दिवस … Read more

शासन तिजोरीत जिल्ह्याचे दीडशे कोटी : जिल्हाधिकारी सालीमठ

आर्थिक वर्षांचा अखेरचा सूर्यास्त होत असताना शुक्रवरी (दि.३१ मार्च) जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेला १५० कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात जिल्हा महसूल प्रशासनास यश आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या दिशानिर्देशात आणि अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या संचालनात महसूल वसुलीची मोहीम टीम महसूलने अखेर फत्ते झाली आहे. यावर्षी जिल्ह्यासाठी महसुलाचा … Read more

कोणी कितीही अडचणी आणल्या तरी निळवंडेचे पाणी येणारच : आ.थोरात

Ahmednagar News : ऑक्टोबर २०२२ मध्येच पाणी देण्यासाठी निळवंडे कालव्यांचे काम रात्रोदिवस सुरू ठेवले. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले आहे. मात्र कोणी कितीही अडचणी आणल्या तरी पाणी येणारच आहे. कार्यक्षेत्रात ६ एकरी ऊस उत्पादन वाढवणे अत्यंत गरजेचे असून तालुक्‍यातील सहकारी संस्था,कारखाना यामुळे तालुक्‍यातील आर्थिक समृद्धीसह प्रत्येक कुटुंबात आनंदाचे बातावरण निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस … Read more

गौतमी पाटीलचा कार्यक्रम ग्रामपंचायतीला पडला भारी, तरुणांनी केलं असं काही…

Gautami Patil : गौतमी पाटील हि सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेली नृत्यांगना बनलेली आहे. विविध ठिकाणी तिचे शोचे आयोजन केले जाते. तिचा शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील मोठी होत असते. मात्र याच गर्दीमुळे देखील काही अनुचित प्रकार देखील घडतात. याचाच प्रत्यय आला तो म्हणजे पारनेरमधील एका ग्रामपंचायतीला. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी काही तरुण ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्यावर … Read more

अहमदनगरच्या ‘त्या’ सरपंचाचा अभिनव उपक्रम! शेतकरी मुलासोबत लग्न करणाऱ्या नववधूला मिळणार ‘इतक्या’ हजाराचं स्पेशल गिफ्ट, वाचा सविस्तर

ahmednagar viral news

Ahmednagar Viral News : भारत हा कृषी प्रधान देश आहे. देशातील जवळपास 60 ते सत्तर टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व्यवसायावर आधारित आहे. साहजिकच शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखल जात. विशेष बाब अशी की शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. दरम्यान वाढणारी लोकसंख्या लक्षात … Read more

कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागावे : आ. राजळे

Ahmednagar News : आगामी वर्षभराचा काळ निवडणुकांचा असणार आहे, त्यामुळे या निवडणुकात कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांविषयी मनामध्ये मान, सन्मानाचा राग, लोभ न ठेवता बाजार समितीची निवडणूक जिंकून बाजार समितीचा आदर्शवत असा कारभार राज्याला दाखवून द्यायचा आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधून निवडणुकीच्या कामाला कार्यकत्यांनी लागावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

Ahmednagar News : मंगरूळ बु. ( शेवगाव) येथील मंगरूळ बु. ते वाडगाव रस्त्यावरील रात्रीच्या वेळी शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभाग व ग्रामस्थांच्या सतर्कतेने ‘सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मंगरूळ बु. येथील शेतकरी सावळेराम विघ्ने यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना शनिवारी रात्री घडली. संबंधित शेतकरी सकाळी शेतात गेल्यानंतर बिबट्या बिहिरीत पडल्याचे लक्षात … Read more

टेम्पो उलटल्याने दोघे जखमी, या ठिकाणी घडली घटना

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्‍यातील कोल्हार घाट येथे सोमवारी सायंकाळी चार वाजता नगरकडून चिचोंडी शिराळकडे येत असलेल्या टेम्पोला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका वाहनाने जोराची धडक दिल्याने पुढचा टेम्पो सरळ दरीत जाऊन कोसळा. या अपघातामध्ये दोनजण जखमी झाले आहेत. टेम्पो दरीत जाऊन पडल्याने या टेम्पोचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. या टेम्पोतील धारवाडी ता. पाथर्डी येथील … Read more

महानगरपालिकेचा १३८७ कोटीचा अर्धस्रकल्प सादर

Ahmednagar News : महानगरपालिकेचे सन , २०२३-२४ या आर्थीक वर्षाचे सुमारे १३८७ कोटीचे अंदाजपत्रक (बजेट) स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सोमवारी (दि.२७) महासभेस सादर केले. महापौर रोहिणी शेंडगे यांनी अंदाजपत्रक स्वीकारत त्यावर अभ्यासासाठी सदस्यांना एक दिवसाचा अवधी देत सभा तहकूब केली. त्यानुससार आता सदरची तबकूब केलेली सभा आता दि.२९ मार्च रोजी होईल, असे महापौर … Read more

व्यावसायिकाला मारहाण करून रोकड लांबवली, नगर शहरातील या ठिकाणी घडली घटना

Ahmednagar Crime News : पहाटे दुचाकीवरून मार्केटयार्डकडे निघालेल्या एका व्यावसायिकाला तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांच्याकडील ७० हजार रूपयांची रोख रक्‍कम लंपास केल्याची घटना सुर्यानगर भागात घडली. या मारहाणीत व्यावसायिक किशोर दिनकर पालवे (वय ३९, रा. सुर्यानगर, अभियंता कॉलनी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, … Read more

तरुणाला मारहाण करत रोख रकमेसह 60 हजारांचा ऐवज लंपास

Ahmednagar Crime News : तालुक्‍यातील काष्टी येथील प्रताप अरुणराव भोर या तरुणाला चारजणांनी जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून गळ्यातील दोन तोळा वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चैनसह खिशातील ४ हजार ७०० रुपयांची रोख रक्‍कम चोरुन नेला. या प्रकरणी वैभव सुभाष चौधरी (रा.चौधरी मळा, साई मदने रा.काष्टी) यांच्यासह दोन अनोळखी इसमावर प्रताप भोर यांच्या … Read more

सहा गावठी कट्ट्यासह 12 जीवनात काडतुसे पोलिसांकडून हस्तगत

Ahmednagar Crime News : सोनई; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोडेगाव- चांदा रोडवर सहा गावठी कट्टे ब १२ जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख ५६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेश … Read more

Ahmednagar Crime News | तीन दुकाने पेटवली, चार लाखांचे नुकसान

Ahmednagar Crime News : बालिकाश्रम रोडवर भूतकरवाडी चौकातील पंच्करच्या दुकानसह कपड्याचे ब चप्पलांचे दुकान कशाने तरी पेटविल्याने या दोन्ही दुकानातील चार लाखांचे नुकसान झाले. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात जळीताची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी सुभाष गणपत साठे (रा. बुऱ्हाणनगर, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि.२५ मार्च रोजी सकाळी सहाच्या सुमारास कामगार … Read more

शिंदे-फडणवीस सरकारच गिफ्ट ! एसटीचा प्रवास होणार आरामदायी ! मिळणार अश्या सुविधा…

Maharashtra ST News :- महाराष्ट्रात अलीकडील काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यासोबतच एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या एसटीदेखील नवीन रूपात, आरामदायी सोयीसुविधांसह बनवल्या जात असल्याने प्रवाशांना आता आणखी आरामदायी प्रवास एसटीने करणे शक्य होणार आहे. पुणे विभागाला येत्या काही दिवसांमध्ये ३३० एसटी मिळणार असून, त्यातील काही एसटी बस या मार्चअखेरीस पुणे विभागात … Read more

Ahmednagar News | महापशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी वरदान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

state employee news

कृषीपूरक जोड धंद्यातून बळीराजा अधिक सुखी व समाधानी करण्यासाठी महापशुधन एक्स्पो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. पशुपालक शेतकऱ्यांना पशुधनाची नवनवीन माहिती तसेच आधुनिक पशुसंवर्धन करण्याची संधी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून येथे झालेल्या महाएक्स्पोमुळे लाखो शेतकऱ्यांना लाभली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शिर्डी शहरात आयोजित तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोचा काल रविवारी (दि.२६) … Read more