अहमदनगर ब्रेकिंग : गुप्तधन खोदणाऱ्या सुनील गायकवाड या मजुराची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  बेलापूर गावामध्ये जुलै महिन्यामध्ये गुप्तधन सापडल्याची घटना घटना घडली होती.खटोड यांच्या घरी सापडलेल्या या गुप्तधनामध्ये मोठे चांदी व सोने असल्याची तक्रार हे गुप्तधन खोदण्याचे काम करणारा मजूर सुनील गायकवाड यांनी मेडियाच्या समोर केली होती. त्याच सुनील गायकवाड यांनी बेलापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्यासमोर आपल्या राहत्या घरी काल संध्याकाळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग… कोविड नियमांचे केले उल्लंघन, तब्बल १०० राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :-  कोविड विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू असून, नियम पाळणे हाच एक रामबाण उपाय आहे. परंतु, अनेक ठिकाणी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होताना दिसून येत आहे. कोपरगाव शहरात तर विनामास्क रस्ता अडवून, रस्त्यावर मुरुम टाकून तो पसरविताना व गर्दी करुन एका वृत्तवाहिनीला बातमी देताना आणि हातात कोल्हे गटाच्या निषेधाचे फलक घेऊन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 619 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील सोनई- बेल्हेकरवाडी रोडवर विनापरवाना देशी दारूच्या ९६ सीलबंद बाटल्या व एक मोटार सायकल ताब्यात घेऊन दोन जणांवर सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्याकडून समजलेली माहिती अशी की, सोनई बेल्हेकरवाडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ श्रीकांत सुदर्शन पालेपवार (वय ३२ रा.सोनई ता. नेवासा) रणजीत बाबुराव झाडगे … Read more

‘या’ तालुक्यात केवळ सात दिवसांमध्ये 22 हजार नागरिकांचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हाच केवळ एकमेव उपाय सध्या दिसून येत आहे. यामुळे शासनाने देखील लसीकरणावर भर दिली आहे. यातच जिल्ह्यात लसीकरणाला नागरिकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळला आहे. यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत 83 हजार 644 नागरिकांनी लसीचा पहीला डोस घेतला असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 35 हजार … Read more

मध्यमेश्वर बंधारा ठरतोय मच्छीमार व्यावसायिकांचा आर्थिक सहारा

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नेवासा शहर व नेवासा बुद्रुक या गावांच्या मध्यावर असलेली प्रवरा नदी दुतर्फा भरून वाहू लागल्याने या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनेक अनेक तरुण मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. याचाच एक भाग म्हणून नेवासा शहरालगत आसलेला मध्यमेश्वर बंधारा सध्याच्या स्थितीला अनेकांच्या उपजिविकेचे साधन बनला आहे. करोना सारख्या … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील ‘हे’ मोठे धरण झाले ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा आणि मुळा धरण परिसरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पाऊस कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे. यामुळे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, भंडारदरा आणि वाकी तलावाचा … Read more

मुसळधार पावसामुळे मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरण ‘इतके’ टक्के भरले

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- हरिश्चंद्र गड, आंबित, पाचनई, कोतूळ भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. व यामुळेच मुळा धरणात पाण्याची जोरदार आवक होत आहे. पाण्याची आवक सुरू असल्याने आज सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 22800 दलघफूच्या पुढे सरकण्याची शक्यता आहे.यामुळे मुळा धरण 88 टक्के भरले आहे. गेल्या काही … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ गावांना सतर्कतेचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेता या धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून २४३६ क्युसेस व विद्यूतगृहाद्वारे ८२० क्युसेस असा एकुण ३२५६ क्युसेस विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये … Read more

अशी वेळ कोणावरही येऊ नये ! पत्नीवर डोळे झाकून प्रेम केलं हाच का त्याचा गुन्हा ?

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे बायकोचे विवाहबाह्य संबंध नवर्‍यास समजल्यानंतर ते असहाय्य झाल्याने नवऱ्याने आत्महत्या केली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे प्रेम करणार्‍या पतीने थेट टोकाचे पाऊल उचलले ! उच्चशिक्षित अश्या ह्या तरुणीने फक्त नवराच नव्हेत तर प्रियकराला देखील धोका … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन कंटेनरचा अपघात ! धडक इतकी जोरदार होती कि…

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- दोन कंटेनरांच्या समोरासमोरील धडकेत एक कंटेनर चालक जबर जखमी झाल्याची घटना नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दहिगाव चौफली येथे घडली आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कंटेनर क्रमांक (सी जी ०७सी ए ५५४४) हा कोपरगावहून औरंगाबादकडे बांधकाम साहित्य घेऊन चालला होता.तर दुसरा कंटेनर (एम एच ४८ए वाय१६०२) हा रिकामा चालला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 719 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : भंडारदरा धरण भरले, पाणलोटात पावसाची संततधार कायम

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अजूनही पावसाचा जोर टिकून आहेत. भंडारदरा धरण ९५.६५ टक्के भरले असून धरणाचा पाणीसाठा १० हजार ५५९ दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून दरवर्षी धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशली घनफूट होताच धरण तांत्रिकदृष्ट्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील या गावाच्या सरपंच आणि ग्रामसेविकेवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील शेणीत येथील ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांविरोधात राजूर पोलीस ठाण्यात निधीचा नियमबाह्य खर्च केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेणीत ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच सत्यभामा जाधव, तत्कालीन ग्रामसेविका अरुणा गंभिरे यांनी १ एप्रिल २०१८ ते २७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी, १४ वा वित्त आयोग आणि … Read more

सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्याने त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- अतिक्रमित जागेवरील टपरीच्या वादातून दाखल झालेल्या अॅट्रासिटीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष िकसन चव्हाण यांचे नेतृत्वाखाली कुकाण्यात रास्ता रोको केले. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी हरीष चक्रनारायण रा नेवासे ,िकसन जगन्नाथ चव्हाण रा. शेवगाव, सुरेश गोपीनाथ आढागळे … Read more

विद्यार्थ्यांनी बनवली प्लास्टिक ड्रम व पीव्हीसी पाईपपासून साडे पाच फूट गणेशमूर्ती

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  लोणी येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या “टाकाऊ पासून टिकाऊ ” या आगळ्यावेगळ्या गणेश उत्सव संकल्पनेतून प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलचे कलाशिक्षक श्री पटेल सर व विद्यार्थ्यांनी ‘प्लास्टिक ड्रम व पी वी सी पाइप’ पासून ५.५ फूट उंचीची गणेश मूर्ती बनवली. तसेच … Read more

भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर ! वाचा धरण किती टक्के भरले ?

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  उत्तर नगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. उद्या रविवारी सायंकाळ पर्यन्त धरण काठोकाठ भरण्याची शक्यता आहे. अकोले, संगमनेर, राहाता ,श्रीरामपूर या तालुक्यांतील हजारो एकर शेतीला पाणी पुरविणाऱ्या या धरणावर अनेक साखर कारखाने, दूध संघ यांचे भवितव्य या धरणावर अवलंबून आहे. भंडारदरा धरणांचे पाणलोट … Read more

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  संगमनेर शहरात सय्यदबाबा चौकात बुधवारी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर शहरातील सय्यद बाबा परिसरातील साडे सतरा वर्षांची मुलगी … Read more