काकडवाडी येथील युवक अडीच महिन्यांपासून बेपत्ता
Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील एक युवक तब्बल गेल्या अडीच महिन्यांपासून घरातून बेपत्ता आहे. सोमनाथ राजाराम गायकवाड (वय ३२ वर्ष) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टरला सदर युवक बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. काकडवाडी येथील रहिवाशी सोमनाथ राजाराम गायकवाड हा युवक … Read more