देवदैठण येथे आंतराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेतील हजारो विद्यार्थ्यांनी योग दिनाचे औचित्य साधत योगासन व प्राणायाम करत योगदिन उत्साहात साजरा केला. महर्षी दधिची ऋषी मंदिराच्या प्रांगणात २१ जुन हा आंतराष्ट्रीय योग दिवस ५वी ते १२ वीच्या हजारो विद्यार्थ्यांनी उत्साहाने साजरा केला. यावेळी प्रशालेचे विज्ञान अध्यापक प्रमोद रुपनर यांनी योग दिनाचे … Read more