Mini Tractor: शेती कामासाठी पॉवरफुल आणि कमी किमतीतला मिनी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर महिंद्राचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत
Mini Tractor:- भारतामध्ये शेतकरी ज्या ज्या कंपन्यांचे ट्रॅक्टर शेतीमध्ये वापरतात किंवा खरेदी करतात त्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वेगवेगळ्या ट्रॅक्टर मॉडेल्सला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. महिंद्राने आतापर्यंत भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक शेतीपयोगी महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेली पावरफुल अशी ट्रॅक्टर लॉन्च केली असून शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरचा खूप मोठा फायदा शेतीत होताना आपल्याला दिसून येतो. याव्यतिरिक्त महिंद्राच्या … Read more