PM Kisan Yojana : नवरात्रीत शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता; पंतप्रधान मोदी म्हणाले…

PM Kisan Yojana : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी (Farmer) पीएम किसान योजनेच्या 12व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. आता या सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण लवकरच शेतकऱ्यांना 12वा हफ्ता मिळणार आहे. या महिन्यात 12 वा हप्ता येऊ शकतो मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की पीएम किसान सन्मान निधीचा (of PM Kisan Samman Fund) 12 … Read more

PM Kisan Yojana: नवरात्रीत शेतकऱ्यांना मिळणार खूशखबर, या दिवशी खात्यात येणार 2 हजार रुपये!

PM Kisan Yojana: पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 11वा हप्ता 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. शेतकरी (farmer) आता बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ताज्या अपडेटनुसार, यावेळी सरकार शेतकऱ्यांना नवरात्रीची भेट देऊ शकते. नवरात्रीच्या (Navratri) सुरुवातीच्या दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये येतील. दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत – पीएम किसान सन्मान … Read more

Cotton price : चिंताजनक! कापसाच्या बाजारभावात होणार घसरण, 30 ते 33 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता

Cotton price : कापसाच्या (Cotton) कमी उत्पादनामुळे (Cotton less production) बाजारपेठेत कापसाच्या दरात (Cotton rate) घसरण होऊ शकते. बाजारपेठेत (Market) कापसाला 8 हजार ते 8500 रुपये प्रतिक्विंटल इतका भाव अपेक्षित आहे. पुन्हा एकदा पांढरे सोने (White gold) संकटात येऊ शकते. कापसाचे दर उतरु लागल्याने वस्त्र उद्योगाला (Clothing industry) नवी चिंता सतावू शकते. शेतकरी नेते विजय … Read more

Soybean Bajarbhav : सोयाबीन बाजारभावात 500 रुपयांची वाढ! या बाजारात मिळाला सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे सोयाबीन बाजार भाव

Soyabean Production

Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Market Price) सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आज सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) मामुली वाढ बघायला मिळाली आहे. आज उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती (Apmc) आणि उमरखेड डाँकी कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन मार्केटमध्ये सोयाबीनला (Soybean Crop) साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा कमाल बाजार … Read more

PM Kisan Yojana : ‘या’ कारणामुळे 12व्या हप्त्याला उशीर होत आहे, वाचा सविस्तर

PM Kisan Yojana : केंद्र सरकारने (Central Govt) शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवलेल्या अनेक योजनांपैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) होय. या योजनेचे शेतकऱ्यांना आतापर्यंत 11 हप्ते मिळालेले आहेत. त्यामुळे शेतकरी 12व्या हप्त्याची (12th installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, हा हप्ता येण्यास काहीसा उशीर झाला (PM Kisan … Read more

Onion Farming : महाराष्ट्राच्या लेकिच शेतकऱ्यांसाठी भन्नाट संशोधन! ‘या’ एका मशीनमुळे कांदा चाळीतला कांदा राहणार सुरक्षित, डिटेल्स वाचा

onion farming

Onion Farming : कांदा हे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. याची भारतात सर्वत्र शेती केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील सर्वाधिक कांद्याची लागवड (Onion Cultivation) केली जाते. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे (Onion Grower Farmer) वेगवेगळी आव्हाने समोर येत असतात. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे काढणीनंतर कांदा सुरक्षितपणे साठवणे. महाराष्ट्र हे सर्वात जास्त … Read more

Agriculture Business Idea : शेतीतुन कमवायचेत ना लाखों! मग ‘या’ 5 शेतीपूरक व्यवसायापैकी एकाची सुरुवात करा, लाखों कमवा

agriculture business idea

Agriculture Business Idea : गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव आता शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. मात्र जर शेती (Farming) समवेतच शेती पूरक व्यवसाय केले तर शेतीतून देखील लाखो रुपयांची कमाई सहजतेने केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत आज आपण शेती समवेतच करता येणाऱ्या … Read more

Agriculture News : बातमी कामाची…! ही बँक देणार शेतकऱ्यांना 50 हजाराच तात्काळ कर्ज, वाचा डिटेल्स

agriculture news

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना कार्यान्वित केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना (Farmer) आर्थिक बळ देण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. काही योजनांच्या (Yojana) माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक अनुदान (Subsidy) दिले जाते, तर काही योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीच्या गरजांसाठी कर्जाची (Agriculture Loan) सुविधा … Read more

Panjabrao Dakh : पंजाबरावांचा अंदाज! इतके दिवस महाराष्ट्राच हवामान राहणार कोरड, मात्र या तारखेला पुन्हा येणार पाऊस

panjabrao dakh

Panjabrao Dakh : गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा (Rain) जोर कमालीचा कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र शेतीकामाला मोठा वेग आला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने देखील राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याची माहिती दिली आहे. मात्र असे असले तरी अधूनमधून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची (Monsoon) रिपरिप पाहायला मिळत आहे. काल रात्री देखील राजधानी मुंबईत पाऊस … Read more

Central Government : करोडो शेतकऱ्यांचे येणार ‘अच्छे दिन’ ; ‘या’ दिवशी सरकार देणार मोठं गिफ्ट

Central Government : देशात चालू असलेल्या फायदेशीर आणि कल्याणकारी योजनांचे लाभ थेट गरीब वर्गापर्यंत पोहोचवले जात आहेत. त्यासाठी सरकार (government) विविध प्रयत्न करत आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, शिक्षण, घर, पेन्शन यासह आर्थिक मदत देण्यासारख्या योजनांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) घ्या. वास्तविक ही योजना केंद्र सरकार (central … Read more

Cow Farming : पशुपालक बनतील लखपती…! 40 हजारात घरी आणा ‘या’ जातीची गाय, वर्षातील 257 दिवस देते दुध, वाचा सविस्तर

cow farming

Cow Farming : आपल्या देशात शेती (Farming) आणि त्याला जोड व्यवसाय (Agricultural Business) म्हणून दुग्ध उत्पादन व्यवसाय (Dairy Farming) म्हणजे पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालन (Animal Husbandry) व्यवसाय हा शेती नंतर सर्वाधिक केला जाणारा व्यवसाय आहे. या व्यवसायातून शेतकरी बांधवांना (Farmer) अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळत आहे. या व्यवसायाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा … Read more

Vegetable Farming : पॉलिहाऊसमध्ये कारल्याची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! लागवडीची पद्धत जाणून घ्या

vegetable farming

Vegetable Farming : कारले चवीला कडू मात्र औषधी गुणधर्माचा खजिना आहे. कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषत: मधुमेही रुग्णांसाठी हा रामबाण उपाय आहे. कारल्याचा रस बनवून पिला जातो तसेच कारले विविध भाज्या व इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. खरं पाहता, कारले पिकाची लागवड (Bitter Gourd Farming) उन्हाळ्यातच केली जाते मात्र असे असली तरी त्याची लागवड … Read more

Cow Farming Tips : बातमी कामाची! गाई-म्हशीना ‘हा’ संतुलित आहार द्या, दूध उत्पादन वाढणार, लाखोंची कमाई होणार

cow farming tips

Cow Farming Tips : आपल्या देशात पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालन शेतीशी निगडित व्यवसाय (Agricultural Business) असल्याने शेतकऱ्यांना (Farmer) यातून अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळत आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसायात गुंतलेले असल्याचे पहायला मिळत आहे. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जनावरांच्या आरोग्य अबाधित … Read more

PMKSNY : आता PM किसान सन्मान निधीचा लाभ पती-पत्नी दोघांनाही मिळणार, जाणून घ्या सरकारचा नवीन नियम

PMKSNY : मोदी सरकारने (Modi Govt) शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) राबवली आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो शेतकरी (Farmer) फायदा घेत आहेत. मात्र आता या योजनेच्या नियमात सरकार बदल करणार आहे. ज्यामुळे पती-पत्नी दोघांनाही हप्त्याचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. असे झाल्यास या योजनेत पती आणि पत्नीला 6-6 … Read more

Panjabrao Dakh : ब्रेकिंग! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज, या 17 जिल्ह्यात पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

panjabrao dakh havaman andaj

Panjabrao Dakh : सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस (Rain) राज्यात चांगलाच बरसत होता. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे (Monsoon) राज्यातील प्रमुख धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. अशा परिस्थितीत काही ठिकाणी धरणातून पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आला आहे. … Read more

Central Government : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार दरमहा तीन हजार रुपये; जाणून घ्या पात्रता

Central Government : देशातील शेतकऱ्यांचे (farmers) उत्पन्न वाढवण्यासाठी भारत सरकार (Government of India) अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनांचा उद्देश आहे. आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल (scheme) सांगणार आहोत. शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) खास ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव … Read more

Soybean Market Price : सोयाबीन बाजारात आज पण घसरण! वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

soybean price

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणारे एक मुख्य पीक आहे. सोयाबीन पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजार भावात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Soybean Grower Farmer) मोठा फटका बसत आहे. मित्रांनो बाजारात अजूनही नवीन … Read more

ब्रेकिंग! शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय, लंपी आजाराने जनावरे दगावल्यास प्रति जनावर 30 हजाराची मदत, शासन निर्णय जारी

lumpy skin disease

Lumpy Skin Disease : मित्रांनो लंपी या चर्म रोगामुळे (Lumpy Virus) भारतात पशुधनाची (Animal) मोठी हानी होत आहे. या रोगाचा आपल्या महाराष्ट्रात देखील शिरकाव झाला आहे. मित्रांनो राज्य शासनाने (State Government) दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, आपल्या महाराष्ट्रात लंपी आजार हा सर्वप्रथम खानदेश मधील जळगाव जिल्ह्यातीलं एका गोवंशीय पशुधनात आढळला. 4 ऑगस्ट 2022 रोजी आपल्या महाराष्ट्रात लंपी … Read more