Soybean Market Price : सोयाबीन बाजारभावाला लागली कुणाची नजर! आज पण सोयाबीन दरात घसरण, वाचा आजचे बाजारभाव
Soybean Market Price : मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) बांधवांची चिंता वाढली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, आगामी काही दिवसात नवीन सोयाबीनची (Soybean Crop) मोठ्या प्रमाणात बाजारात आवक होणार आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन दरात (Soybean … Read more