GOOD NEWS ! तेलाच्या किमतीत होणार मोठा बद्दल , सरकारने दिले हे निर्देश
GOOD NEWS : गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीच्या धक्क्यातून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने उचललेल्या या पावलामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटला काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सरकारने स्वयंपाकाच्या तेलाच्या दरात कपात करण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती 10 रुपयांनी कमी होणार आहेतखरेतर, जागतिक बाजारपेठेतील किमतीत तीव्र घसरण होत असताना, सरकारने स्वयंपाकाच्या तेल … Read more