अमित शाह म्हणाले महाराष्ट्र सरकार कुठे आहे?
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा खोचक सवाल करतानाच हे तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार आहे आणि आता या ऑटोची चाकं पंक्चर झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केला आहे.(Minister Amit Shah) पुण्यातील महत्वाच्या … Read more