जे लोक आमच्यावर टीका करतात, त्यांच्या घराण्याचा इतिहास काय? – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : ज्यांच्या घराण्याचा आगेपिछा नाही, असे लोक आमच्या घराणेशाहीवर टीका करतात. अशा लोकांची आम्हाला पर्वा नाही. निदान आमच्या घराण्याचा इतिहास तरी आहे; पण जे लोक आमच्यावर टीका करतात, त्यांच्या घराण्याचा इतिहास काय? आमच्या गेल्या सहा-सात पिढ्या महाराष्ट्राच्या चरणी समर्पित होऊन जनसेवा करताहेत. त्यामुळे समोर अख्खा भाजप जरी उभा राहिला, तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे … Read more

Edelweiss ARC : नितीन देसाई यांच्यावर कर्जवसुलीचा दबावाचा आरोप फेटाळला

Edelweiss ARC

प्रख्यात बॉलीवूड कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याच्या उच्च अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांनंतर एडलवाईस एआरसीने कर्ज फेडण्यासाठी देसाई यांच्यावर दबाव आणल्याचा इन्कार केला आहे. कर्जवसुलीसाठी देसाई यांच्यावर कोणताही ‘अवाजवी दबाव टाकण्यात आलेला नाही, असे कंपनीने म्हटले आहे. रायगड पोलिसांनी देसाई यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एडलवाईस ग्रुपचे अध्यक्ष रेशेश शहा … Read more

मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची किंमत पोहोचली २२ हजार कोटींवर !

Manmad Indore Railway Project

Manmad Indore Railway Project : आतापर्यंत कागदावर असलेला बहुप्रतिक्षित इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग जमिनीवर आणण्याच्या दिशेने काम वेगाने सुरू झाले आहे. या रेल्वे मार्गाचा डीपीआर म्हणजेच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून मध्य रेल्वेनेही रेल्वे बोर्डात तो अहवाल मांडला आहे. या अहवालानुसार १० हजार कोटींच्या या प्रकल्पाची किंमत आता २२ हजार कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती … Read more

Tomato Price : टोमॅटो ३०० रुपये किलोवर ! केंद्र सरकारच्या उपाययोजना फोल

Tomato Price

केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर दिल्लीतील सरकारी विक्री केंद्रावर ८५ रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो पुन्हा २५९ ते ३०० रुपये किलोवर गेला आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दर घसरणीची शक्यता दिसत असतानाच पुन्हा दरवाढ होत आहे. राजधानी दिल्ली आणि परिसरात शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी टोमॅटोचे दर २५० रुपये किलोवर गेले होते. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार … Read more

Share Market: शेअर बाजारात गुंतवणूक करा! पण अगोदर हे वाचा आणि नुकसान टाळा……

share market update

Share Market:-  शेअर बाजार किंवा शेअर मार्केटचा विचार केला तर बऱ्याच जणांच्या मनामध्ये असते की झटपट श्रीमंत होण्याचा हा एक मार्ग आहे. परंतु शेअर मार्केटचा विचार केला तर हे खूप गुंतागुंतीचे क्षेत्र असून यामध्ये खूप अभ्यास असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. सध्या अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. परंतु अशा … Read more

Cast Validity Update: दोन-तीन महिने नाही तर फक्त आठ दिवसात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र! वाचा कसे…….

cast validity certificate

Cast Validity Update:-  जात वैधता प्रमाणपत्र अर्थात कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याचा उपयोग अनेक शैक्षणिक आणि शासकीय कामाकरिता केला जातो. परंतु आपण या कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेटचा विचार केला तर याकरिता अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्याच्या आत मध्ये ते जारी केले जाते. परंतु या कालावधीचा विचार केला तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे शैक्षणिक … Read more

Bhandardara Dam : भंडारदरा धरण काही तासांत भरणार

Bhandardara Dam

Bhandardara Dam : अहमदनगर जिल्ह्यातील अतिमहत्वाचे असणारे भंडारदरा धरण भरण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी बाकी आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ४१५ दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. धरणाचा पाणीसाठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट झाल्यानंतर भंडारदरा धरण शाखेकडून धरण भरल्याचे दरवर्षी घोषित होत असते. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले धरण आहे. … Read more

प्रेरणादायी कहाणी: हिरे कारखान्यातील कामगाराचा मुलगा बनला भारताचा पहिला क्रिप्टो अब्जाधीश, कसं ते वाचा….

jayanti kanani

अनेक व्यक्ती आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या असह्य अशा अडचणींना तोंड देत जीवनामध्ये यशस्वी होतात. जेव्हा आपण त्यांचे यश पाहतो तेव्हा आपल्याला डोळ्यासमोर त्यांनी मिळवलेले यश दिसून येते. परंतु त्या मागील जर त्यांचा संपूर्ण जीवनपट पाहिला तर तो अनेक प्रकारच्या अडचणींनी संपूर्णपणे भरलेला असतो. यावर कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर मात करून असे व्यक्ती यशापर्यंत पोहोचलेले असतात. तसे … Read more

लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट…! कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 वरून थेट ‘इतके’ वाढणार

Government Employee News

Government Employee News : येत्या वर्षात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तसेच आपल्या राज्यातही विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यामुळे सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आत्तापासूनच निवडणुकीचा प्रचार, प्रसार तसेच रणनीती ठरवण्यासाठी विविध पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान सत्तेत असलेल्यानी देखील पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी विविध प्रकल्पांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही ? अर्थमंत्र्यांनी स्पष्टच सांगितल

Government Employee News

Government Employee News : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. खरतर, 2004 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. पण या नवीन पेन्शन योजनेचा म्हणजेच एनपीएस योजनेचा लागू झाल्यापासूनच मोठा विरोध होत आहे. याचा विविध … Read more

Krishi Yantra: या छोट्याशा यंत्राने पिकांची काढणी करणे होईल सोपे! खर्चात होईल बचत वाढेल उत्पन्न

skyth tools

 Krishi Yantra:  कृषी क्षेत्र आणि तंत्रज्ञान या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून मोठ्या प्रमाणावर आता तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रामध्ये केला जात आहे. यामुळे शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांचे कष्ट कमी झालेच परंतु  वेळ आणि पैशात देखील मोठ्या प्रमाणावर बचत झाली. कृषी क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक यंत्रे विकसित करण्यात आले असून या यंत्रांच्या साह्याने पिकांची लागवड … Read more

Farmer Story: हा शेतकरी 300 एकरवर करतो सामूहिक शेती! वर्षाला 2 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न, पद्मश्री पुरस्काराने झाला आहे सन्मान

success story

काही व्यक्ती स्वतःच्या लौकिक कामगिरीमुळे एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावतात. यामध्ये त्यांचे कष्ट आणि धडाडी तसेच जिद्द कारणीभूत असते. अशा अलौकिक  कामगिरीमुळे अशा व्यक्तींचा योग्य तो सन्मान देखील करण्यात येतो. असेच अनेक सन्माननीय आणि अलौकिक काम करणारे शेतकरी हे शेती क्षेत्रामध्ये असून त्यांचे खूप मोठे काम या क्षेत्रात आहे. तसेच असे व्यक्ती हे स्वतःसोबत … Read more

Tractor News: आयशरचा हा नवीन ट्रॅक्टर लॉन्च! शेतकऱ्यांची इंधनामध्ये होईल मोठी बचत, वाचा संपूर्ण माहिती

eicher tractor

Tractor News:  कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर हे होय. पिकांची पूर्वमशागत असो की तयार माल बाजारपेठेपर्यंत किंवा घरापर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. तसेच अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी देखील शेतकरी बंधू ट्रॅक्टरचा वापर करतात. बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर मॉडेल्स उपलब्ध असून प्रत्येकाची वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. परंतु … Read more

Loan Information: ग्रामीण बँक देते सर्व प्रकारची कर्जे! अशापद्धतीने करा घरबसल्या ऑनलाईन अर्ज

gramin bank loan

Loan Information:  भारत देश खेड्यांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते व या लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय हा कृषी आणि कृषी आधारित इतर व्यवसाय आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्यात येते. खेड्यांचा विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होतो हे सूत्र खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील … Read more

Profitable Business Idea: कमीत कमी भांडवलात 50 टक्के मार्जिन असलेला हा व्यवसाय करा सुरू! वाचा ए टू झेड माहिती

cloth selling business

Profitable Business Idea: व्यवसाय करायचा असेल तर सगळ्यात पहिले तुमचे मनाची तयारी असणे खूप गरजेचे असते. कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायची जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये यशस्वी होऊ शकतात. समजा तुम्हाला व्यवसायामध्ये उतरायचे आहे. तेव्हा तुमच्या मनात सगळ्यात अगोदर प्रश्न येतो की व्यवसाय कोणता निवडावा? तसेच व्यवसायाची निवड झाल्यानंतर लागणारे भांडवल हा प्रमुख … Read more

Business Idea: महिलांनो घरी बसून कराल हे व्यवसाय तर कमवाल प्रचंड नफा! वाचा महत्त्वाच्या व्यवसायांची यादी

business for women

Business Idea:  सध्या महागाईच्या या युगामध्ये प्रचंड प्रमाणात घर खर्च वाढल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पती आणि पत्नी दोघे देखील नोकरी करतात. परंतु यामुळे बऱ्याचदा धावपळ होते व एकमेकांना पुरेसा वेळ न देता आल्यामुळे नात्यात चिडचिडेपणा आणि दुरावा निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तसेच बऱ्याचदा महिलांना घरी मुलांची जबाबदारी असल्यामुळे घराच्या बाहेर पडता येत नाही व नोकरी … Read more

भन्नाट व्यवसाय: या कंपनीसोबत सुरू करा व्यवसाय! कमवाल भरपूर नफा, वाचा संपूर्ण माहिती

amul franchise business

   बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या शोधात असतात. परंतु नेमका कोणता व्यवसाय करावा याची आयडिया कित्येक जणांना येत नाही. कारण व्यवसाय सुरू करताना गुंतवणुकीचा विचार व मिळणारा नफा तसेच हा व्यवसाय चालेल का इत्यादी प्रश्न मनामध्ये येत असतात. तसेच व्यवसाय सुरू करताना तुम्ही स्वतः गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करू शकतात किंवा एखाद्या मोठ्या ब्रँडची फ्रेंचाईजी … Read more

शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याचा विचार ! शेतकरी संघटना बी. आर. एस. बरोबर जाणार

Maharashtra News

Maharashtra News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पश्चिम महाराष्ट्रात आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांचे सरकार स्थापन करण्याचा विचार करून कृषी क्षेत्रातील प्रभावी नेते व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांना आपल्या बाजुने वळविण्यात यश प्राप्त केलं आहे. ९ ऑगष्ट रोजी ते इस्लामपूर येथे राव यांच्या उपस्थितीत बी. आर. एस. मध्ये प्रवेश … Read more