7th pay Commission DA hike : कर्मचाऱ्यांचा DA आणखी वाढणार! पगारात होणार बंपर वाढ, जाणून घ्या DA वाढीबाबत मोठी अपडेट
7th pay Commission DA hike : गेल्या महिन्यात मार्चमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या पगारात देखील वाढ होणार आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्के झाला आहे. तसेच पुन्हा एकदा … Read more