Sanjay Raut : मोठी बातमी! राहुल गांधी यांच्यापाठोपाठ संजय राऊत यांचीही खासदारकी जाणार?
Sanjay Raut : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे देशात काँग्रेस आक्रमक झाली आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची देखील खासदारकी जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या कारवाईला वेग आला आहे. राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडण्यात आला. विधिमंडळाचा अपमान … Read more