Winter Tips : भारीच..! आता बिंदास चालवा हिटर-गिझर; वीज बिलात होणार मोठी कपात ; जाणून घ्या कसा होणार फायदा 

Winter Tips :  संपूर्ण देशात आता हिवाळा सुरु झाला आहे. या हिवाळ्यात स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण अनेक पद्धतीचा वापर करत असतो. तर दुसरीकडे या हिवाळ्यात आपल्या घराची वीज गिझर, हिटर चालवल्याने जास्त वापरली जाते. यामुळे आपल्या खिश्यावर याचा मोठा परिणाम होतो. कधी कधी तर या वीज बिलामुळे आपल्याला मोठा आर्थिक फटका देखील बसतो. ही बाब … Read more

RBI Bank : ‘या’ बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! ‘त्या’ प्रकरणात RBI ने मोठी घोषणा ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

RBI Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने काही दिवसांपूर्वी डिजिटल रुपयाचा  मोठ्या डीलमध्ये वापर करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची मोठी घोषणा केली होती. या घोषणेनुसार आता RBI कडून 9 बँकांची निवड करण्यात आली आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा (BoB), युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)  IDFC फर्स्ट बँक, HSBC बँक, HDFC … Read more

Samsung Galaxy M33 5G ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ! होणार हजारोंची बचत ; वाचा सविस्तर माहिती

Samsung Galaxy M33 5G :  तुम्ही देखील नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये सुरु असलेल्या एका जबरदस्त ऑफरबद्दल माहिती देणार आहोत जयामुळे तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. सध्या Amazon Smartphone Upgrade Sale मध्ये Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर मिळत आहे. मार्केटमध्ये या फोनची 6 GB RAM मॉडेलची किंमत (MRP) … Read more

Budh Grah Upay: कुंडलीतील बुध ग्रह शांत करण्यासाठी ‘या’ सोप्या पद्धतीचा करा वापर ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Budh Grah Upay:  प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत 9 प्रमुख ग्रह राहतात असं ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहे. या ग्रहांच्या चालीचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. ज्योतिषी असेही सांगतात की अशुभ स्थितीत असलेल्या ग्रहांमुळे व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच या ग्रहांच्या शांतीसाठी काही उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध … Read more

Edible Oil : वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त

Edible Oil : देशात महागाई वाढतच चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र सर्वसामान्यांना वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी आहे. खाद्यतेलाचे भाव घसरत असल्याने सर्वसामान्यांना थोडा का होईना दिलासा मिळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या किमतीत घसरण सुरू आहे. बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत … Read more

ATM Dispenses Mutilated Or Torn Notes : एटीएममधून फाटलेल्या किंवा बनावट नोटा बाहेर आल्यास काय करावे? जाणून घ्या सविस्तर…

ATM Dispenses Mutilated Or Torn Notes : आजकाल अनेकजण एटीएममधून पैसे काढत असतो. पण काहीवेळा फटाके पैसे बाहेर येतात किंवा त्या नोटा इतर कोणत्याही कारणांनी बाजारात चालत नाहीत. अशावेळी काय करावे हे अनेकांना माहिती नसते. त्यामुळे आज तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. एटीएममधून निघालेली फाटलेली नोट पाहून लोक टेन्शन होतात आणि विचार करू लागतात आता या … Read more

Jitendra Awhad : मोठी बातमी ! जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासांमध्ये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत … Read more

OLA Electric Bike : भारतात लवकरच येत आहे ओलाची इलेक्ट्रिक बाईक…

OLA Electric Bike

OLA Electric Bike : OLA इलेक्ट्रिक भारतात तिच्या लाइनअपमध्ये तीन इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे. त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांची S1 इलेक्ट्रिक स्कूटर सध्या त्याच्या श्रेणीतील सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. हे लक्षात घेऊन कंपनी इलेक्ट्रिक बाईक आपल्या लाइनअपमध्ये समाविष्ट करणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी पुष्टी केली आहे की … Read more

खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच ! लोकप्रतिनिधींचा दुर्देवी खटाटोप…

Ahmednagar News:जलजीवन योजनेसाठी केंद्र सरकारचा वाटा मोठा आहे खासदारांच्या शिफारशींशिवाय योजनेला मंजुरी मिळत नाही; परंतू तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे योजनेचे श्रेय घेण्याचा दुर्दैवी खटाटोप करत आहेत. परंतू सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की, केंद्रात भाजप सरकार असून, राज्यात भाजप प्रणीत शिंदे, फडणवीस सरकार अस्तित्वात आहे, त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचे खरे श्रेय खासदार सुजय विखे यांचेच आहे, असे … Read more

BYD Atto 3: देशात लॉन्च झाली 521Km ची रेंज देणारी नवीन इलेक्ट्रिक SUV, 50 मिनिटांत होईल चार्ज…..

BYD Atto 3: बिल्ड युवर ड्रीमने आज आपली नवीन इलेक्ट्रिक SUV BYD Atto 3 भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटरने सजलेल्या या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 33.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. चीनची ऑटोमेकर BYD ही SUV लाँच करण्याची तयारी खूप दिवसांपासून करत आहे आणि कंपनीचा दावा आहे की, या … Read more

Gold-Silver Rate: सोने आणि चांदीच्या किमतीत झाली वाढ, 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर जाणून घ्या….

Gold-Silver Rate: भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज व्यवसायाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. ताज्या अपडेटनुसार, 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52 हजार रुपयांच्या पुढे नोंदवण्यात आली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीचा भाव 61 हजारांच्या पुढे गेला आहे. ibjarates.com नुसार 999 शुद्धतेच्या दहा ग्रॅम … Read more

Maharashtra Politics : “जितेंद्र आव्हाडांना निलंबित करा” भाजप नेत्याचं शरद पवारांना आवाहन

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी प्रेक्षकांना मारहाण करण्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा एका महिलेने त्यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

Rohit Pawar : “खोट्या गुन्ह्यात गोवणं रडीचा डाव… आव्हाडांच्या प्रकरणावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासांमध्ये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचं निर्णय घेत आहे असे म्हंटले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुब्रा पोलीस ठाण्यात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काळ्या बाजारात चालवलेला रेशनचा ३३ टन तांदूळ जप्त

Ahmednagar News: नगर तालुक्‍यातील खोसपुरी बस स्थानकाजवळ रेशनचा तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रविवारी पहाटे साडेपाच वाजता ताब्यात घेतला आहे. यापूर्वी रेशनच्या मालाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. जिल्हा पुरवठा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अशोक उद्धव पवार (रा.अंमळनेर भांड्याचे … Read more

Android phone track : चोरीला गेलेला अँड्रॉइड फोन लगेच सापडेल, स्विच ऑफ केल्यानंतरही मिळेल मोबाईलचे लाईव्ह लोकेशन; जाणून घ्या कसे?

Android phone track : स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढला आहे. आपली अनेक कामे स्मार्टफोनशिवाय थांबतात. स्मार्टफोन हरवला की समस्या येते. पण, चोरीला गेलेला फोन तुम्ही सहजपणे ट्रॅक करू शकता. फोन बंद झाल्यानंतर त्याचे लोकेशन काढण्यात खूप अडचणी येतात. पण, तुम्ही फोन बंद केल्यानंतरही तो ट्रॅक करता येतो. यासाठी तुम्हाला अँड्रॉइड अॅपची मदत घ्यावी लागेल. संपूर्ण पद्धत … Read more

मुंबई कृषी उत्पन्न फळ बजार समितीत नागपूरच्या गोड संत्र्याला जास्त पसंती !

Market Committee: मुंबई कृषी उत्पन्न फळ बजार समितीत नोव्हेंबर महिन्यापासून गावठी मोसंबी व संत्री या फळांचा हंगाम सुरू होतो. बाजारात सध्या २५५९ क्विंटल संत्री, तर १६०० क्विंटल मोसंबी दाखल झाली आहे. यंदा अवकाळी पावसाचा संत्र्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक फळबाजारात फळांची आवक वाढू लागली आहे. बाजारात सध्या नागपूरची गोड … Read more

LIC Stock : एलआयसीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ, दुसऱ्या तिमाहीत कंपनीची बंपर कमाई; 917 रुपयांपर्यंत पोहोचू शकते किंमत…

LIC Stock : देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये सोमवारी प्रचंड वाढ झाली. सप्टेंबर तिमाहीत नफ्यात वाढ झाल्याचा परिणाम आज सकाळी एलआयसीच्या शेअर्सवर दिसून आला. या विमा कंपनीचा हिस्सा सुमारे 9 टक्क्यांनी वाढला आहे. LIC ने सप्टेंबर तिमाहीत 15,952 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत विमा कंपनीचा … Read more

Whatsapp Latest Feature : आता व्हॉट्सअॅपचे एक खाते करणार दोन फोनमध्ये काम, थर्ड पार्टी अॅपची नाही पडणार गरज……

Whatsapp Latest Feature : व्हॉट्सअॅप नवीन फीचरवर काम करत आहे. लोक या फीचरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. व्हॉट्सअॅपच्या या फीचरचे नाव मल्टी डिव्हाईस सपोर्ट आहे. हे निवडक बीटा परीक्षकांसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. यासह, वापरकर्ते त्यांचे खाते इतर फोनमध्ये देखील ऍक्सेस करण्यास सक्षम असतील. अनेक दिवसांपासून यूजर्स या फीचरची मागणी करत होते. याच्या मदतीने … Read more