Heart Diseases: हृदय कमकुवत होण्याची ही आहेत लक्षणे, आजारांपासून दूर राहायचे असेल तर आत्ताच व्हा सावधान……….

Heart Diseases: सरकारी आरोग्य एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (Disease Control and Prevention) नुसार, जगभरात दरवर्षी लाखो स्त्रिया आणि पुरुष हृदयविकारामुळे मरतात आणि हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. भारतातही हा आकडा खूप मोठा आहे. एका अहवालानुसार, देशात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग (cardiovascular disease) च्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत आहे आणि मृत्यूची संख्या देखील … Read more

Edible Oils: खाद्यतेलाबाबत सरकारचा मोठा निर्णय, 2023 पर्यंत वाढणार नाहीत भाव? जाणून घ्या भारतातील महागाई दर?

Edible Oils: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (central government) खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर (Central Direct Tax) आणि सीमाशुल्क मंडळाने (Board of Customs) खाद्यतेलाच्या किमती वाढण्याला आळा घालण्यासाठी आयातीवरील सीमाशुल्कात सवलत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशात सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचा वापर वाढतो. अशा परिस्थितीत या काळात तेलाच्या … Read more

India’s first woman doctor: देशातील पहिल्या महिला डॉक्टर ज्यांनी मुलींसाठी वैद्यकीय महाविद्यालयाचे दरवाजे उघडले, जाणून घ्या कोण आहे ही महिला?

India’s first woman doctor: कादंबिनी गांगुली (Kadambini Ganguly) आणि चंद्रमुखी बोस (Chandramukhi Bose) या संपूर्ण ब्रिटीश साम्राज्यातील पहिल्या महिला पदवीधरांपैकी होत्या, त्या केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियातील पहिल्या महिला डॉक्टर बनल्या (India’s first woman doctor). कादंबिनी बोस यांचे वडील मुख्याध्यापक ब्रजकिशोर बोस (Brajkishore Bose) हे देखील ब्राह्मो समाजाच्या आदर्शांचे कट्टर अनुयायी होते. समाजात … Read more

Tata Motors Upcoming Cars: 2023 साठी तयारी करत आहे टाटा मोटर्स, जाणून घ्या टाटाच्या अपकमिंग कारची संपूर्ण यादी येथे!

Tata Motors Upcoming Cars: टाटा मोटर्सच्या गाड्यांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. विक्रीची आकडेवारी पाहून याचा अंदाज येतो. दरम्यान, कंपनीने आता पुढील वर्षाची तयारी केली आहे. 2023 मध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक पर्याय देणार आहे. या अंतर्गत, काही कारचे अद्ययावत मॉडेल ऑफर केले जातील, तर काही प्रकारांचे इलेक्ट्रिक मॉडेल्स (electric models) लॉन्च करण्याची तयारीही सुरू … Read more

Reliance Jio: सावधान! रिलायन्स जिओ यूजर्सने चुकूनही करू नये हे काम, कंपनीने एसएमएस पाठवून दिला हा इशारा; जाणून घ्या येथे सविस्तर…..

Reliance Jio: रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. एका चुकीमुळे त्यांच्यासोबत सायबर फसवणूक (cyber fraud) होऊ शकते. यासाठी रिलायन्स जिओ युजर्सना सावध करत आहे. कंपनी वापरकर्त्यांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी एसएमएस (SMS) पाठवत आहे. ग्राहकांनी मोफत मोबाइल डेटा मिळवण्याच्या फंदात पडू नये, असे कंपनीने म्हटले आहे. फ्री डेटाच्या पार्श्वभूमीवर वापरकर्त्यांना कोणत्याही लिंकवर … Read more

Electric Car In India: 1 रुपयात 1 किलोमीटरचा प्रवास, दरमहा 6500 रुपयांची बचत; ही कार ठरणार गेम चेंजर?

Electric Car In India: टाटा मोटर्सने (Tata Motors) देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (electric car) लॉन्च केली आहे. शोरूममध्ये या कारची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू आहे. हॅचबॅक सेगमेंटच्या या लोकप्रिय कारच्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये टाटा मोटर्सने अनेक प्रीमियम फीचर्स दिले आहेत. ही कार खरेदी करताना, तुम्हाला पहिल्यांदा जास्त गुंतवणूक (investment) करावी लागेल, त्यानंतर तुम्ही अत्यंत … Read more

October born people secrets: सुरू झालाय ऑक्टोबर महिना, या महिन्यात जन्मलेल्यांचा स्वभाव कसा असतो; जाणून घ्या येथे….

October born people secrets: वर्षाचा दहावा महिना सुरू झाला आहे. आज आपण जाणून घेयुया कि, जगातील अशा प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्मतारीखांवर केलेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, बहुतेक महान व्यक्तींचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला होता. जाणून घेऊया ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्यांचा स्वभाव (Nature of people born in October) कसा असतो. ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक शांत स्वभावाचे असतात – … Read more

Currency News: डॉलर नाही…..! हे आहे जगातील सर्वात महाग चलन, जाणून घ्या या चलनाच्या तुलनेत काय आहे रुपयाचे मूल्य?

Currency News: रुपयाची मुख्यतः डॉलरशी (dollar) तुलना केली जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयाही (rupee) कमजोर झाला आहे. या दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी झाल्याच्या बातम्याही येत राहतात. जेव्हा एखाद्या देशाच्या चलनाचे अवमूल्यन होते तेव्हा त्याचेही अनेक तोटे होतात. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात शक्तिशाली चलन (The most powerful currency in the world) कोणते … Read more

शेतकऱ्यांच्या पोरांचा नादच खुळा…! शेतकरी लेकान तयार केली चक्क ऑटोमॅटिक हायड्रोजन कार, 150 रुपयात 250 किलोमीटर धावणार

success story

Success Story : शेतकरी बांधव (Farmer) कायमच शेतीमध्ये (Farming) वेगवेगळे प्रयोग करत चर्चेत येत असतात. आज आपण अशा एका शेतकरी पुत्राची कामगिरी जाणून घेणार आहोत जो शेतीमधील आपल्या प्रयोगासाठी नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मित्रांनो आज आपण एका यवतमाळच्या (Yavatmal) शेतकऱ्याच्या लेकाविषयी जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करत एक … Read more

CRED launches UPI scan : UPI वरून पेमेंट करा आणि दुप्पट कॅशबॅक मिळवा, CRED ने सुरू केली ‘ही’ खास सुविधा

CRED launches UPI scan : ऑनलाईन पेमेंट (Online payment) करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. UPI वरून पेमेंट (Payment through UPI) करा आणि डबल कॅशबॅक मिळवा, अशी खास सुविधा CRED ने (CRED) सुरू केली आहे. कॅशबॅक कुठे जोडला जाईल? मीडियाला संबोधित करताना, कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की हे कॅशबॅक (Cashback) वापरकर्त्याच्या बँक खात्यात जोडले जाणार नाहीत, तर … Read more

Diwali 2022 : दिवाळीच्या रात्री करा ‘हा’ छोटासा उपाय, पैशाची कमतरता होईल दूर

Diwali 2022 : लवकरच दिवाळीला (Diwali in 2022) सुरुवात होईल. या सण (Deepavali 2022) सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. तुम्हाला जर या दिवाळीला (Diwali) पैशाची कमतरता (Lack of money) दूर करायची असेल तर दिवाळीच्या रात्री (2022 diwali) एक छोटासा उपाय करून पहा. तुमची नक्कीच पैशाची कमतरता दूर होईल. 1. दीपावलीच्या (Diwali on 2022) दिवशी घरातील … Read more

Diwali 2022 : यावेळी दिवाळीवर असणार सूर्यग्रहणाची छाया! ग्रहणामुळे हे 5 ग्रह दिशा बदलणार

Diwali 2022 : अनेकांना दिवाळीचे (Diwali in 2022) वेध लागले आहे. संपूर्ण देशभर यावेळी दिवाळी  (Diwali) 24 ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे. परंतु, यंदाच्या दिवाळीवर (Deepavali 2022) सूर्यग्रहणाच्या (Surya Grahan) सावली असणार आहे. आणि या सूर्यग्रहणामुळे 5 ग्रह (Planet) आपली दिशा बदलणार आहे. प्रकाशाचा सण दीपावलीच्या (Diwali on 2022) एका दिवसानंतर सूर्यग्रहण होणार आहे. … Read more

Free Ration : तुम्हालाही मिळेल मोफत धान्य, परंतु त्याआधी जाणून घ्या नवीन

Free Ration : केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Govt) गोरगरीब जनतेला कमी दरात धान्य (Ration) पुरवते. याचा फायदा देशातील कोट्यवधी जनतेला होत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (PMGKAY) लाभार्थ्यांना आता डिसेंबर 2022 पर्यंत मोफत धान्य मिळणार असल्याची माहिती नुकतीच केंद्र सरकारने (Central government) दिली आहेत. शिधापत्रिका रद्द केली जाईल केंद्र सरकारने शिधापत्रिका … Read more

Bike Problem : बाईक चालवताना अचानक बंद पडली तर त्यामागे ही तीन कारणे असू शकतात, जाणून घ्या उपाय

Bike Problem : जर तुम्हाला बाईक चालवण्याची (Bike riding) आवड असेल किंवा तुम्ही बाईकने प्रवास (Travel by bike) करणार असाल तर योग्य ती काळजी घेऊन चालवावी, असे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. परंतु, आपण सांगणाऱ्यांचे म्हणणे कुठे ऐकतो. परिणामी काहीवेळा बाईक (Bike) चालवताना अचानक बाईक बंद पडते. त्यामागे काहीही करणे असू शकतात. एअर फिल्टर स्वच्छ करा … Read more

E-PAN card : तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या डाउनलोड करा ई-पॅन कार्ड

E-PAN card : अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी पॅन कार्ड (PAN card) हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्डच नसेल तर तुम्हाला अनेक अडचणींचा (Problem) सामना करावा लागू शकतो. काही वेळा अनेकांचे पॅन कार्ड हरवू शकते (PAN card lost). परंतु, आता काळजीचे कारण नाही. कारण तुम्ही घरी बसूनच स्वतःचे ई -पॅन कार्ड काढू शकता, तेही काही … Read more

PM Kisan Yojana : आज जारी होणार पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता? जाणून घ्या नवीन अपडेट

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्याची (12th Installment) आतुरतेने वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. आज या योजनेचा हप्ता (PM Kisan 12th Installment) जारी केला जाईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, अद्याप कोणतीही घोषणा केंद्र सरकारने (Central government) केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार … Read more

Vinegar Hacks : केवळ स्वयंपाक नव्हे तर ‘या’ ही गोष्टींसाठी वापरता येते व्हिनेगर, जाणून घ्या सविस्तर

Vinegar Hacks : जवळपास सगळ्या गृहिणी स्वयंपाक (Cooking) करत असताना व्हिनेगरचा (Vinegar) वापर करतात. प्रामुख्याने नूडल्स (Noodles) बनवताना याचा जास्त वापर केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का की व्हिनेगरचा वापर (Use of vinegar) फक्त केवळ स्वयंपाक बनवताना न करता इतर अनेक गोष्टींसाठी करता येऊ शकतो. व्हिनेगर कोणत्या गोष्टींमध्ये वापरता येईल 1) भाज्या आणि … Read more

खासदार डॉ. विखे पाटील मोहटादेवी चरणी नतमस्तक

Ahmednagar News:राज्यभर नवरात्री उत्सव साजरा होत असताना सातव्या माळेला खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी मोहटादेवीचे दर्शन घेतले. यावेळी विखे पाटील परिवाराच्यावतीने देवी मंदिराच्या परिसरात भाविकांसाठी 24 तास फराळ वाटप सुरू असलेल्या केंद्रावर भेट देऊन भाविकांना स्वतःच्या हाताने त्यांनी फराळाचे वाटप केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भाणगे, अभय आव्हाड मा.नगराध्यक्ष, नंदुशेठ शेळके मा.नगरअध्यक्ष, … Read more