असे काही होत असेल तर व्हा सावध.. आहेत कमकुवत इम्युनिटी ची लक्षणे !
अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- इम्युनिटी आपल्याला आजारांपासून वाचवते. जर इम्युनिटी कमकुवत पडली, तर शरीरही याचे संकेत देते. ते संकेत कोणते ते पहू. दीर्घकाळ तणाव :- दीर्घकाळपर्यंत तणाव राहिल्यामुळे इम्यून सिस्टीमचा रिस्पॉन्स खूप कमकुवत होतो. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशननुसार तणाव शरीरात लिम्फोसाइट म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण कमी करतो. याच पेशी संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. … Read more