Maharashtra Politics : लोकसभेच्या किती जागा लढवणार ? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले…
Maharashtra Politics : येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘इंडिया’तून राज्यात १२ ते १५ जागा लढवण्यासाठी इच्छुक असून त्यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर राज्यातील जागावाटपाची चर्चा वेग घेईल आणि त्यातून चित्र स्पष्ट होईल, असेही पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी सोमवारी … Read more