नायब तहसीलदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक – महसूलमंत्री श्री.विखे-पाटील
तालुका स्तरावरील नायब तहसिलदार पद हे अतिशय महत्वाचे असून, त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे. या प्रश्नांबाबत लवकरच बैठक घेवून दिलासादायक निर्णय करण्याची ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. राज्यातील सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. संघटनेचे प्रतिनिधी या नात्याने … Read more