Ahmednagar Politics : सुजय विखेंची व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीवर खा. लंके यांची ‘खास’ प्रतिक्रिया, म्हणाले, त्यांचा इतिहासच…

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज केला आहे. 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी अशी मागणी केलीये. यावर आता खासदार निलेश लंके यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिलीये. काय म्हणाले लंके? निलेश … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात भाजपमध्ये अस्वस्थता ! आ.शिंदे, माजी खा. विखे, कर्डीले, पिचड गॅसवर? पहा काय घडतंय..

politics

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी महायुती तयारीला लागली आहे. महायुतीमधील शिंदे गट, अजित पवार गट व भाजप तीनही पक्ष आगामी धोरणे आखत आहे. परंतु आता या वाटचालीमध्ये आगामी आमदारकीच्या अनुशंघाने अहमदनगर भाजपात अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे माजी आ. शिवाजी कर्डीले, आ. राम शिंदे, माजी आ. पिचड, माजी खा. सुजय विखे हे गॅसवर … Read more

Ahmednagar Politics : श्रीगोंदेत पाचपुतेंच ठरलं ! आमदारकीला उलथापालथ होणार

pachapute

Ahmednagar Politics : विधानसभेची आता जोरदार तयारी सुरु झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात अनेक मतदार संघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी बहुरंगी लढती देखील दिसतील. श्रीगोंदे मतदार संघात देखील राजकीय उलथापालथ होईल असे चित्र आहे. साजन पाचपुते ठाकरे गटाकडून ? श्रीगोंदे मतदार संघ हा महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाकडेच येईल असा दावा शिवसेना ठाकरे … Read more

Ahmednagar Politics : भाजप पक्षनिरीक्षकांची नगरमध्ये समीक्षा बैठक ! विखेंसह आ. राजळे, आ.पाचपुते आलेच नाहीत, भाजपात नाराज?..

vikhe

Ahmednagar Politics : निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच पक्ष आगामी नियोजनाला लागले आहेत. महायुतीतील मोठा भाऊ असलेला भाजप मात्र अजूनही पराभवातून सावरलेला नाही. पराभवाची कारणे शोधण्याचे काम सध्या भाजपकडून सुरु आहे. याच अनुशंघाने नगरमध्येही भाजपची समीक्षा बैठक पार पडली. खासदार तथा पक्षनिरीक्षक प्रा. मेधा कुलकर्णी यांनी ही बैठक घेतली. नगर दक्षिण मतदारसंघातील लोकसभा पराभवाचे विश्लेषणाचा अहवाल २१ … Read more

Ahmednagar Politics : फक्त आपला माणूस पहा, पक्ष व चिन्ह ऐनवेळी ठरवू ; घुले बंधूंची विधानसभेची तयारी

Ahmednagar Politics : गेल्या दहा वर्षापासून लोकप्रतिनिधी व शासनाने शेवगाव तालुक्यावर सातत्याने अन्याय केल्यामुळे मतदारसंघ विकासापासून दूर राहिला आहे. त्यामुळे येत्या विधानसभेसाठी सर्वांनी एकसंघ होऊन आपला लोकप्रतिनिधी निवडून आणावा. विधानसभेच्या लढाईसाठी सर्वांनी सज्ज राहावे, फक्त आपला माणूस पहा, पक्ष व चिन्ह ऐनवेळी ठरवू . असे सांगत घुले बंधूंनी विधानसभेची तयारी केल्याचे स्पष्ट संकेत दिले. माजी … Read more

Ahmednagar Politics : त्यांनी आधी आपल्या खालचा अंधार पाहावा.. युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडकेंकडून भाजप जिल्हाध्यक्ष भालसिंग यांचा समाचार

somanath

Ahmednagar Politics : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि राजकीय वातावरण तापले. अहमदनगरमध्येही त्याचे पडसाद दिसले. पटोले यांची कृती पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळीमा फासणारी आहे असे वक्तव्य भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले होते. आता युवासेना जिल्हा उपप्रमुख सोमनाथ कांडकेंकडून भाजप जिल्हाध्यक्ष भालसिंग यांच्या या वक्तव्याच्या समाचार घेण्यात आलाय. … Read more

Ahmednagar Politics : अन्यथा पुन्हा मते मागण्यासाठी येणार नाही ; विवेक कोल्हे यांची प्रतिज्ञा

Ahmednagar Politics : शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न अनेक दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. खरे तर शिक्षक हे समाज निर्मितीचे महत्वाचे काम करतात. त्यांच्या प्रती शासनाने असा संकुचित दृष्टिकोन ठेवणे चुकीचे आहे. देशाच्या विकासात आणि जडणघडणीत सर्वाधिक योगदान शिक्षण क्षेत्र देत असताना असा अन्यायकारक निर्णय लादला गेल्याने नव्या शिक्षकांमध्ये मोठा रोष आहे. त्याविरोधात लढा सुरूअसला … Read more

Maharashtra Politics : विधान परिषदेत भाजप पराभवाचा वचपा काढणार? घोडेबाजार होण्याची शक्यता !

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणूक होणार आहे. या एकापाठोपाठ आलेल्या निवडणुकांमुळे मात्र राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने ४८ जागांपैकी ३१ जागा जिंकल्या, तर महायुतीने १६ जागांवर विजय मिळवला.एकीकडे राज्यातील दोन प्रादेक्षिक पक्ष फोडणाऱ्या भाजपला … Read more

Ahmednagar Politics : फॉलोअर्सच्या दुनियेत रोहित पवार ‘दादा’, आ. जगतापही अग्रेसर, तरुण आमदारांपेक्षा आ. थोरात सुसाट, पहा कोणत्या आमदारांस किती फॉलोअर्स

POLITICS

Ahmednagar Politics : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. विशेषतः निवडणुकांच्या कालावधीत या सोशल मीडियाचे महत्व अनेकांच्या लक्षात येते. त्यामुळे अनेक राजकीय नेते आता आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असतात. सोशल मीडियाचा पुरेपूर फायदा राजकीय नेते करताना दिसून आले आहे. स्थानिक स्तरावरील लोकप्रतिनिधी असो की आमदार, खासदार सर्वच जण सोशल मीडियाशी कनेक्ट राहून नागरिकांशी संवाद … Read more

Maharashtra Politics : लोकसभेतील पराभव जिव्हारी ; महायुतीतील खदखद चव्हाट्यावर !

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात सत्ताधारी महायुतीला जबर फटका बसला. भाजपच्या लोकसभेच्या जागा २३ वरुन थेट ९ वर घसरल्या आहेत. तर आगामी विधानसभेची निवडणूक आता अवघ्या ४ महिन्यांवर आली आहे. मात्र लोकसभेतील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे महायुतीत आता हा पराभव कोणामुळे झाला यावरून वेबनाव निर्माण झाला असून, अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत … Read more

Ahmednagar Politics : नगरची जागा शिवसेनेलाच ठेवण्याच्या हालचाली.. शिवसेना ठाकरे गटाची नगरमध्ये आढावा बैठक संपन्न

SHIVSENA

Ahmednagar Politics : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाले आहे. यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा राहिला आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेसाठीही महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने ही निवडणुक लढविणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे. नगर शहर हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक … Read more

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का ! आमदारकीला नरहरी झिरवाळ यांचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा, मोठा ट्विस्ट

POLITICS

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. लोकसभेच्या निकालानंतर विविध घटनाक्रम येथे घडत आहे. अजित पवार गटात अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसलाय. अजित पवार गटात असणारे आमदार नरहरी झिरवाळ यांनी आता या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार संदीप … Read more

Ahmednagar Politics : माजी आ. शिवाजी कर्डिलेंच्या मनात नेमके काय चाललेय ! भाजप की अजित पवार गट? श्रीगोंदे की राहुरीच? पहा..

kardile

Ahmednagar Politics : आगामी विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या अनुशंघाने अहमदनगरमध्ये मोठ्या हालचाली सुरु आहेत. शरद पवार गट, अजित पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आदींनी जिल्ह्यात मेळावे, आढावा बैठका घेत पुढील रणनीती आखण्याचा दृष्टीने प्रयत्न केले आहेत. दरम्यान आता माजी आ. शिवाजी कर्डीले यांच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या मनात … Read more

Ahmednagar Politics : शिंदे सेनेच्या माजी खा. लोखंडेंच्या राम मंदिर वक्तव्यावरून वातावरण तापले, आदिवासी समाजासह विविध संघटना आक्रमक

lokhande

Ahmednagar Politics : माजी खा. सदाशिव लोखंडे यांनी राम मंदिरामुळे माझा पराभव झाला असे वक्तव्याकेले होते. त्यावरून वातावरण तापायला लागले अन ते टीकेचे धनी झाले. त्यानंतर त्यांनी या वक्तव्यावरून युटर्न घेत काही आदिवासी समाज रावणाचे भक्त असल्याने ते णर्ज झाले होते व याचा फटका बसला असे वक्तव्य केले. या वक्तव्यानेही ते अडचणीत आले आहेत. संपूर्ण … Read more

Maharashtra Politics : अर्थसंकल्पापर्यंत राजकीय बदलाची शक्यता नाही? नंतर मात्र राजकारणात उलथापालथ …!

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले , तर महायुतीला चांगलाच फटका फटका बसला आहे. या पराभवानंतर आता भाजपाकडून याबाबत मंथन सुरु झाले आहे. अशातच भाजपाच्या बैठकीत काही नेत्यांनी या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राज्यात सध्या सरकारमध्ये सामील असलेल्या पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. … Read more

Ahmednagar Politics : अजित पवार गट आमदारकीला अहमदनगरमध्ये ‘या’ जागेंवर लढणार, घुले-नागवडेंसह ‘या’ मातब्बरांना संधी नाही? पहा..

ajit pawar

Ahmednagar Politics : विधानसभा निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत. लोकसभेत आलेल्या अपयशामुळे आता अजित पवारांची राष्ट्रवादी आता आगमी नियोजनास तयारीस लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही मोठे संघटन उभारण्यास तयारी सुरु झाली असून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यापध्दतीने बैठका घेण्यास सुरवात केली आहे. दरम्यान त्यांनी काल (१८ जून) नगर येथे पक्षाच्या कार्यकर्ता आढावा मेळाव्यात अहमदनगरमधील जागांविषयी भाष्य … Read more

Ahmednagar Politics : ‘त्यांना’ लोकसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागली; थोरात यांची विखे यांच्यावर टीका

Ahmednagar Politics : नगर जिल्ह्यात सत्तेचा दुरूपयोग करून त्रास दिला जात होता. या प्रकाराला जनता कंटाळली. जनतेने निवडणुकीत मतांच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला. दादागिरीच्या माध्यमातून आवाज दाबण्याचा सतत प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करीत आता जनता या दबावाला न जुमानता उघडपणे विरोध करीत आहे. यामुळे ‘त्यांना’ लोकसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागली, अशी टीका … Read more

Ahmednagar Politics : आमदार जगतापांच्या मंत्रिपदासाठी जोर वाढला ; पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना साकडे

Ahmednagar Politics : येत्या २७ जूनपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडणार असून यात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद देण्यासाठी जोर वाढत आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत देखील पदाधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी … Read more