मुलांना जर संपत्तीतून बेदखल केले तरी देखील ‘या’ मालमत्तेमध्ये त्यांना वाटा द्यावाच लागतो! वाचा काय सांगतो कायदा?
मालमत्ता अर्थात प्रॉपर्टीच्या बाबतीत भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे असून त्या कायद्याचे पालन हे प्रत्येकाला करावे लागते. परंतु यातील बरेच कायदे अजून देखील हव्या त्या प्रमाणात आपल्याला माहिती नसतात. प्रॉपर्टीच्या बाबतीत जर पाहिले तर अनेकदा प्रॉपर्टीच्या संबंधी कुटुंबांमध्ये वाद उद्भवतात. कधी हे वाद मुलं आणि पालकांमध्ये देखील असतात. समजा एखाद्या प्रकरणांमध्ये पालक हे मुलांना त्यांच्या मालकीच्या … Read more