Maharashtra Board 10th 12th Results : महत्त्वाची बातमी! या तारखेनंतर जाहीर होणार दहावी आणि बारावीचा निकाल, जाणून घ्या निकाल पाहण्याची सोपी पद्धत
Maharashtra Board 10th 12th Results : महाराष्ट्रातील 10वी आणि 12वी च्या लाखो विद्यार्थ्यांनी मार्च आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये परीक्षा दिलेली आहे. मात्र आता या विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाची. अद्याप महाराष्ट्र्र बोर्डाकडून विद्यार्थ्यांना निकालाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना एक चांगली बातमी आहे. कारण 20 मे नंतर निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more