Panjabrao Dakh : हवामानात मोठा बदल! ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस, पंजाबरावांचा इशारा
Panjabrao Dakh : राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाला (Rain) पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पाऊस (Monsoon) सुरू असून काही ठिकाणी पावसाने (Monsoon News) मात्र उघडीप दिली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिकांना आता पावसाची (Maharashtra Rain) आवश्यकता आहे. यामुळे शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, … Read more