गणेशदादा भारीच ना रावं…! देशी जुगाड करून 30 गुंठ्यात साधं शेडनेट उभारलं अन मिरची लावली; 12 लाखांची कमाई झाली, सध्या पट्ठ्याची पंचक्रोशीत चर्चा

Successful Farmer: यशाला गवसणी घालायची असेल तर विपरीत परिस्थितीला सामोरे जाण्याची कला शिकावी लागते. विपरीत परिस्थितीत देखील न खचता जो आपला प्रवास सुरू ठेवतो तो आपल्या क्षेत्रात निश्चितच यशस्वी होतो. शेतीचे क्षेत्र देखील अनेक संकटांनी भरलेले आहे. अनेक विपरीत परिस्थित्या शेती करताना शेतकरी बांधवांना अनुभवायला मिळतात. मात्र या विपरीत परिस्थितीत जो आपला प्रवास पुढे चालू … Read more

Kharif Season: खरीप आला ना…! या हंगामात या भाजीपाला पिकाची लागवड बनवेल शेतकऱ्यांना लखपती, कमी दिवसातच शेतकरी लाखों कमवतील

Kharif Season: देशात आता सर्वत्र मान्सूनने (Monsoon) दस्तक दिली आहे. राज्यात देखील सर्वत्र मोसमी पाऊस झाला असून शेतकरी बांधव (Farmer) आता खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत असल्याचे पहावयास मिळत आहे. खरीप हंगामात जर शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकांसमवेतच भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड (Vegetable Farming) केली तर निश्चितच शेतकरी बांधवांना अतिरिक्त उत्पन्न (Farmers Income) मिळू शकते. … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा अंदाज आला रे….!! 5 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार, या भागात कोसळणार धो-धो पाऊस

Monsoon Update: राज्यातील शेतकरी बांधव सध्या खरीप हंगामातील पेरणीच्या कामासाठी लगबग करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात अजूनही समाधानकारक पाऊस (Rain) झाला नसल्याने शेतकऱ्यांची पेरणीचे कामे खोळंबली आहेत. यामुळे या भागात अजून पेरणी झालेली नाही अशा भागातील शेतकरी बांधव पावसाची (Monsoon News) आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवाय ज्या भागात पेरणी झाली … Read more

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! या महिन्यात DA एवढा वाढणार !

7th Pay Commission :- भारत सरकार आपल्या कर्मचार्‍यांना दिलासा देण्याचा सतत प्रयत्न करते. त्याचबरोबर वाढत्या महागाईच्या काळातही कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. CPI महागाई दराने आधीच आठ वर्षांचा उच्चांक ओलांडला आहे आणि विविध वस्तूंच्या किंमती वाढत आहेत. त्यानंतर सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून महागाई भत्ता (DA) वाढवला जाण्याची शक्यता आहे. असे … Read more

WhatsApp वर येणार लवकरच असे फीचर ! ऑनलाइन असलात तरी होईल असे काही..

WhatsApp वर लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या डीपीप्रमाणे ऑनलाइन स्टेटसही लपवू शकाल. लोक या फीचरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. हे फीचर कसे काम करेल ते आपण पाहुयात WhatsApp वर लवकरच एक नवीन फीचर येणार आहे. लोक या फीचरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. कंपनी काही काळापासून गोपनीयता वैशिष्ट्ये … Read more

IND vs ENG : कर्णधारपद सोपवताच मिसेस बूमराह उतरल्या मैदानात; फोटो व्हायरल

IND vs ENG : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज (Indian fast bowler) जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) याची भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी (captain) नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय कसोटी क्रिकेट संघाच्या इतिहासात दुसऱ्यांदा एका गोलंदाजाकडे कर्णधारपद सोपवले आहे.यापूर्वी भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज कपिल देव (Kapil Dev) यांनी कर्णधारपद भूषवलं होते. एकीकडे जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची … Read more

Rice Farming: खरीप आला रे..! भात शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! ही जात कमी पाण्यात देणार बंपर उत्पादन, होणार लाखोंची कमाई

Rice Farming: सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) सुरु आहे. देशात जवळपास आता सर्वत्र मोसमी पावसाची (Rain) हजेरी लागली आहे. यामुळे देशात सर्वत्र खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची (Farmer) लगबग वाढली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील आता खरीपातील पिकांच्या पेरणीसाठी लगबग करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मित्रांनो खरीप हंगामातील पिकातून चांगल्या उत्पादनासाठी चांगला … Read more

Successful Farmer: साताऱ्याच्या पट्ठ्याचा नांदच खुळा…!! माळरानावर फुलवली सफरचंदाची बाग, सध्या पट्ठ्याची राज्यात सर्वत्र चर्चा 

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. विशेष म्हणजे काळानुरूप केलेला हा बदल शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी बांधव उत्पादनवाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीकडे वळले आहेत. राज्यात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात डाळिंब, द्राक्ष, पपई, केळी यांसारख्या फळबाग वर्गीय पिकांची शेती करत असतात. मात्र आता … Read more

Soybean Farming: या पावसाळ्यात सोयाबीन पाडणार पैशांचा पाऊस..! सोयाबीन लागवड करा, लाखोंची कमाई होणार, कसं ते जाणून घ्या

Soybean Farming: सध्या राज्यात सर्वत्र पेरणीच्या कामासाठी शेतकरी बांधव (Farmer) लगबग करत आहेत. खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची आता शेतकरी बांधव पेरणी करत आहेत. काही ठिकाणी मोसमी पावसाने (Rain) चांगलीच हजेरी लावली असल्याने तेथील शेतकरी बांधवांची पेरणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मित्रांनो आपल्या देशात खरीप हंगामात सोयाबीन (Soybean) आणि कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात शेती … Read more

UPSC IFS 2021 Final Marks Out : ह्या परीक्षेतील अंतिम गुण जाहीर, टॉपर्स यादी पहा

UPSC IFS Final Result 2021 Marks and Toppers List, Sarkari Result 2022 : भारतीय वन सेवा (मुख्य) 2021 च्या अंतिम निकालानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने देखील गुण जारी केले आहेत. उमेदवार आता UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचे गुण तपासू शकतात. UPSC IFS Final Result 2021 केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने भारतीय वन … Read more

Optical Illusion : हिरव्या पानांमध्ये काय लपले आहे ? पहा तुम्हाला दिसतेय का ?

Optical Illusion :- या चित्रात एक प्राणी लपलेला आहे. या चित्रात हिरव्या पानांमध्ये काय दडले आहे हे फार कमी लोकांना सांगता आले आहे. तुम्ही पण काही पाहिलंय का? ऑप्टिकल इल्युजन असलेली छायाचित्रे सोशल मीडियावर अनेकदा दिसतात. ही छायाचित्रे पाहून लोकांचे मन भरकटते. अनेक वेळा या चित्रांमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात आणि लोकांना त्या गोष्टी सापडत … Read more

Tomato Farming: टोमॅटो शेती शेतकऱ्यांना बनवणार लखपती…! ‘या’ टोमॅटोच्या जाती देतील बंपर उत्पादन, मिळणार लाखोंच उत्पन्न

Tomato Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता मोठ्या प्रमाणात पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करू लागले आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. देशात तसेच राज्यात शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात टोमॅटो या भाजीपाला पिकाची लागवड (Tomato Cultivation) करत असतात. भारतातील तसेच आपल्या महाराष्ट्रातील हवामान टोमॅटो पिकासाठी (Tomato Crop) अनुकूल असल्याने याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर … Read more

Monsoon Update: पंजाबरावांचा जुलैचा मान्सून अंदाज…! आज राज्यात या ठिकाणी पाऊस, वाचा पंजाबरावांचा सुधारित अंदाज

Monsoon Update: राज्यात जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोसमी (Monsoon) पावसाला सुरवात झाली होती. खरे पाहता मान्सून (Monsoon News) राज्यात जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात दाखल झाला, मात्र जुनच्या पहिल्या पंधरवड्यात मोसमी पावसाला (Rain) साठी पोषक वातावरण तयार झाले नसल्याने पहिल्या पंधरवाड्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. यामुळे राज्यातील अनेक भागात पेरणीच्या कामाला मोठा उशीर झाला. अजूनही राज्यातील अनेक … Read more

Pregnancy planning : या ३ महिन्यांत गरोदर राहणे सर्वात धोकादायक आहे, महिलांनी ही बातमी नक्की वाचाच…

Pregnancy planning :- शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की उन्हाळ्याच्या हंगामात गर्भवती महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका खूप जास्त असतो. याची अनेक कारणे शास्त्रज्ञांनी दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊया यामागचे खरे कारण काय आहे नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, उन्हाळ्यात गर्भवती महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका सर्वाधिक असतो. अमेरिकन संशोधकांच्या एका चमूने आठ … Read more

BSNL: BSNL देणार Airtel ला टक्कर बाजारात लाँच केले दोन भन्नाट प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर 

BSNL launches two abandonment plans in market

 BSNL: भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने दोन नवीन मासिक प्री-पेड योजना (monthly pre-paid plan) लाँच केल्या आहेत. यापैकी एक प्लॅन 228 रुपयांचा आहे. बीएसएनएलच्या या 228 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2 जीबी डेटा मिळेल. दुसरा प्लॅन 239 रुपयांचा आहे, ज्यामध्ये अमर्यादित कॉलिंगशिवाय 10 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळेल. बीएसएनएलचे हे दोन्ही प्लॅन 1 जुलैपासून … Read more

सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारले, दिला हा आदेश

India News:मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधत भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा सर्वोच्च न्यायालयात गेल्या खऱ्या पण त्यांना दिलासा काही मिळाला नाही. उलट कोर्टाने त्यांना कठोर शब्दात फटकारले आहे. ‘तुम्ही देशातील वातावरण बिघडवले आहे, देशाचा अपमानही झाला आहे, त्यामुळे टीव्हीवर येऊन जाहीर माफी मागा,’ असे कोर्टाने त्यांना सुनावले आहे. शर्मा … Read more

Successful Women Farmer: ताई लईच झाक…! शेतीने उघडले यशाचे कवाड…! नापीक जमिनीवर सेंद्रिय शेती, आज लाखोंची कमाई अन ताईंची पंचक्रोशीत चर्चा

Successful Women Farmer:  भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. शेतीप्रधान समवेतच भारत आजही पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत जगत आहे. विशेषता शेतीव्यवसायात आजही पुरुषांचे वर्चस्व कायम आहे. मात्र आता हळूहळू का होईना व्यवसायात महिला शेतकरी (Women Farmer) देखील मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत आणि शेतीमधून (Farming) लाखो रुपयांची उलाढाल आता महिला शेतकरी करू लागल्या … Read more